Katipally Venkat Reddy : माजी आणि भावी मुख्यमंत्र्यांना पाडलं, कोण आहे ‘हा’ भाजपचा ढाण्या वाघ?
तेलंगणाच्या निवडणूकीत भाजपने फक्त 8 जागा जिंकल्या आहेत. या 8 जागा जिंकून देखील भाजपने काँग्रेस आणि बीआरएसला घाम फोडला आहे. यामागचे कारण ठरला भाजपचा उमेदवार कट्टीपल्ली वेंकटा रामा रेड्डी.