Kalyan: ‘नात माझ्याकडून सटकली अन् नाल्यात…’, ‘तेव्हा’ काय घडलं आजोबांनी सांगितलं!
19 जुलै मुंबईत कोसळणाऱ्या पावसादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. ज्यामध्ये एक सहा महिन्यांची छोटी मुलगी ही तिच्या आजोबांच्या हातातून निसटून थेट नाल्यात पडली. याच घटनेबाबत आता मुलीच्या आजोबांनी नेमकी माहिती दिली आहे.