Konkan: गणपती विसर्जन केलं अन् मुंबईला एकटाच निघाला, रस्त्याच काळाने घातली झडप

Mumbai-Goa Highway Accident: गणपती विसर्जनानंतर कोकणातून मुंबईकडे जात असताना एका तरुणाचा अपघातात हकनाक बळी गेल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर घडली आहे.

Read More

Ganpati 2023: चाकरमान्यानू बाप्पा पावले.. शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय!

Konkan Toll free: कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी देण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. ज्यामुळे लाखो कोकणवासियांना दिलासा मिळाला आहे.

Read More

MNS:रस्ते, टोल.. अन् कोकणी माणूस.. राज ठाकरेंनी टार्गेट का बदललं, मनात नेमकं काय?

Raj Thackeray and Konkan: राज ठाकरे हे मागील काही दिवसांपासून कोकणाकडे विशेष लक्ष देऊ लागले आहेत. पण या सगळ्या मागचं नेमकं राजकारण काय आहे याविषयी राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू झाली आहे.

Read More

कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! सलग दोन वेळा आमदार झालेले नेते शिंदे गटात

राकेश गुडेकर, प्रतिनिधी रत्नागिरी: कोकणात शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पक्क केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन आल्यानंतर माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आज चिपळूणमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा […]

Read More

शिवसेना नेतेपदी निवड होताच भास्कर जाधवांचा संकल्प; महाविकास आघाडीचा नाही पण…

राकेश गुडेकर, प्रतिनिधी शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी राज्यभर दौरे करण्याचा संकल्प केला आहे. महाविकास आघाडी म्हणून नाही पण शिवसेनेचा नेता म्हणून आपण राज्यभर दौरे करणार असल्याचं भास्कर जाधव म्हणाले आहेत. कोकणात शिंदे गटाचा काही परिणाम होणार नाही. एखादं नवीन दुकान झालं की कुतूहल म्हणून लोक त्या दुकानात जातात आणि माघारी येतात असे […]

Read More

‘ते सकारात्मक असतील तर आम्हीही…’ भास्कर जाधवांची भाजपतील मित्राकडे कोणती मागणी?

रत्नागिरी: सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आज कोकण दौऱ्यावरती होते. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव देखील उपस्थित होते. यावेळी भास्कर जाधवांनी माध्यमांशी संवाद साधला असता त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. ते सकारात्मक असतील तर आम्हीही सकारात्मक राहू, आणि राहिलंच पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आक्रमक आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या […]

Read More

ऐन दिवाळीत मुसळधार पावसाने कोकण-पुण्याला झोडपलं, शेतकरी-व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान

सिंधुदुर्ग: दिवाळीत देखील पावसाच्या जोरदार सरी बरसतील असा हवामान खात्याने दिलेला अंदाज खरा ठरला आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल संध्याकाळपासून पडत असणाऱ्या पावसाने हाहाकार उडवला आहे. गेले तीन ते चार तास या पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली आहे. त्यामुळे इथल्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाने झोडपून […]

Read More

चाकरमान्यांना घेऊन ‘मोदी एक्सप्रेस’ निघाली कोकणात!

1 हजार 800 गणेशभक्तांसाठी भाजपा आमदार नितेश राणे यांनी दादरहून स्पेशल ‘मोदी एक्सप्रेस’ ट्रेन सोडली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतून चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात जात असतात. अशावेळी भाजप आमदार नितेश राणेंनी कोकणवासियांसाठी ही खास सुविधा केली आहे. यावेळी संपूर्ण ट्रेनच नितेश राणेंनी बुक केली आहे. यामध्ये नोंदणी केलेल्या प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे. नारायण राणे यांना […]

Read More

Narayan Rane यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात, कोकणात काय घडणार?

सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून (27 ऑगस्ट) पुन्हा सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यामुळे झालेली अटक यामुळे राणेंची जन आशीर्वाद यात्रा खंडीत झाली होती. मात्र आता जामीनवर बाहेर असल्याने राणे पुन्हा एकदा ही यात्रा सुरु करणार आहेत. या यात्रेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आणि राणेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या […]

Read More

Modi Express: वडिलांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने, नितेश राणेंकडून थेट ‘मोदी एक्सप्रेस’ची घोषणा!

सिंधुदुर्ग: यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एका महत्त्वाची बातमी आहे. 1 हजार 800 गणेशभक्तांसाठी भाजपा आमदार नितेश राणे हे दादरहून स्पेशल ‘मोदी एक्सप्रेस’ ट्रेन सोडणार आहेत. आमदार नितेश राणे यांचे वडील नारायण राणे यांना नुकतंच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. त्यामुळेच यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी गणपतीत नितेश राणे यांनी विशेष ‘मोदी […]

Read More