कुमारस्वामींकडून संघाची नाझी विचारसरणीशी तुलना

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी विहींप व इतर हिंदू संघटनांनी सुरु केलेली निधी संकलनाच्या मोहीमेची तुलना थेट हिटलरच्या नाझी विचारसरणीशी केली आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यावर टीका करताना कुमारस्वामी यांनी ज्या घरात राम मंदिरासाठी निधी दिला जाणार नाही त्या घरांवर विशिष्ठ प्रकारे मार्किंग केलं जात असल्याचंही कुमारस्वामींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटलं आहे. […]

Read More