भयंकर! महिला शिक्षिकेला बॅटने अर्धा तास मारहाण, लातुरात नेमकं काय घडलं?

लातुरध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिला शिक्षिकेला नवरा बायकोने बॅटने अर्धा तास मारहाण केली आहे. या मारहाणीत त्यांचा हात मोडला असून मारहाण करणारे ती दोघं पती पत्नी फरार झाली आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Read More

Crime: माय-लेकाला हाडं मोडेपर्यंत बॅटीनं मारलं, दाम्पत्याने जीवघेणा हल्ला का केला?

Latur Crime : गेल्या काही दिवसांपासून लातूर शहरासह (Latur City) जिल्ह्यातील काही भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मारामारी, चोरी आणि दरोड्याचे प्रकार चालू असतानाच आता लातूर शहरात मारहाणीच्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कारण एका ज्येष्ठ महिलेला आणि तिच्या मुलाला क्षुल्लक कारणावरुन मारहाण (beating) करण्यात आल्याने या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेला बॅटने […]

Read More

नितीन वैद्य यांना ना. य. डोळे स्मृती पुरस्कार

डॉ. ना. य. डोळे फाउंडेशनकडून दिला जाणारा यंदाचा डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन वैद्य यांना जाहीर झाला आहे. उदगीर येथे 5 जानेवारी रोजी होणार्‍या समारंभात जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय सचिव व मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांच्याहस्ते हा प्रदान करण्यात येणार आहे. कोण […]

Read More

अमित देशमुख भाजपच्या वाटेवर? संभाजी पाटील निलंगेकरांचं मोठं विधान

गेल्या काही महिन्यांपासून ठराविक काळानंतर सातत्यानं एक चर्चा डोकं वर काढतेय, ती म्हणजे काँग्रेसचे आमदार (Congress MLA) भाजपत (BJP) जाणार. या चर्चांमुळे वेगवेगळ्या नेत्यांची नावंही जोडली गेली. पण, आता लातूरचे भाजपचे नेते (BJP Leader) संभाजी पाटील निलंगेकरांनी (Sambhaji Patil nilangekar) केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळातून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. निलंगेकरांच्या विधानाने लातूरचे काँग्रेसचे नेते (Latur congress […]

Read More

Latur : ग्रामपंचायतीच्या मतदानावर १०० टक्के बहिष्कार; गावकऱ्यांनी का घेतली संतप्त भूमिका?

लातूर (अनिकेत जाधव) : राज्यात आज (रविवारी) ७ हजार ५०० ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. त्याचवेळी लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी (बुद्रुक) गावात मात्र निवडणूक असूनही शांतता आहे. गावातील मतदानाची वेळ संपली पण आतापर्यंत एकही मतदान झालेलं नाही. गावकऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणूक मतदानावर १०० टक्के बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. […]

Read More

Latur: पत्नीच्या प्रचार सभेतच पतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

अनिकेत जाधव, प्रतिनिधी (लातूर) 45 year old husband died of a heart attack in election campaign meeting: लातूर: तब्बल 32 वर्ष गावात आपल्याच चुलत भावाची असणारी सत्ता उलथवून टाकण्यासाठी 45 वर्षीय अमर पुंडलिक नाडे यांनी यंदा शड्डू ठोकला होता. थेट सरपंचपदासाठी (Sarpanch) त्यांनी आपल्या पत्नीलाच (Wife) निवडणुकीच्या (election) रिंगणात उतरवलं होतं. अनेक वर्ष चुलत भावाच्या […]

Read More

रितेश-जेनेलियाला मोठा धक्का : सहकार मंत्र्यांनीही घातलं लक्ष; आणखी एका चौकशीचे आदेश

अनिकेत जाधव – लातूर : प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या लातूर एमआयडीसीतील भूखंड प्रकरणात आणखी एका चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एकाच भूखंडावर दोन टप्प्यात मिळालेल्या कर्जाच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याचे आदेश सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. सहकार खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल […]

Read More

रितेश-जिनिलियाची कंपनी भूखंड प्रकरणामुळे गोत्यात? भाजपकडून गंभीर आरोपांच्या फैरी

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची जिनिलिया देशमुख हे दोघंही महाराष्ट्रातलं लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहे. या दोघांची लातूरमधली कंपनी भूखंड प्रकरणामुळे वादात सापडली आहे. अभिनेता रितेश देमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया या दोघांवर आता भाजपने आरोप केले आहे. या दोघांच्या कंपनीसाठी १० दिवसात भूखंड मंजूर करण्यात आला आणि देश अॅग्रो प्रा. लिमिटेडला महिन्यभरात १२० कोटी रूपयांचं […]

Read More

लातूरमध्ये धाडसी दरोडा : २ कोटी २५ लाखाच्या रोकडसह ७३ लाखांचे दागिने लंपास

लातूर (अनिकेत जाधव) : शहरातील कातपूर रोड येथील व्यापारी आकाश अग्रवाल यांच्या घरी धाडसी दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांच्या रोकडसह ७३ लाखांचे दीड किलो सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. लातूर जिल्ह्यातील आजपर्यंत हा सर्वांत मोठा दरोडा मानला जात आहे. याबाबत […]

Read More

Marathi Sahitya Sammelan Udgir 2022 : मराठी साहित्य संमेलनाची संपूर्ण कार्यक्रम पत्रिका

–अनिकेत जाधव, लातूर लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आजपासून साहित्यिकांचा मेळा रंगणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होत आहे. 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून उदगीर इथं सुरूवात होतं आहे. २२, २३ आणि २४ एप्रिल असं तीन दिवस हे […]

Read More