Satara: उदयनराजे भोसले राजकारणातून होणार निवृत्त? चक्क शरद पवारांनाही दिला सल्ला!
Udayanraje Bhosle : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या एकामागून एक थक्क करणाऱ्या घटना घडत आहेत. यावेळी राजकीय परिस्थितीवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटातील फुटीवर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी विशेष भाष्य केले.