एक अशी मशीद जिथे भोंग्यावरुन अजान होत नाही, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान
– राकेश गुडेकर, रत्नागिरी प्रतिनिधी महाराष्ट्रात सध्या मशिदीवरील भोंग्यावरुन होणाऱ्या आवाजाचं राजकारण चांगलंच रंगलं आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेटमनंतर राज्यातील पोलीस यंत्रणेने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाईही करायला सुरुवात केली आहे. परंतू एकीकडे राज्यात मशिदीवरील भोंग्यांचं राजकारण रंगात आलेलं असताना रत्नागिरीतली एक मशिद आपल्या वेगळ्या प्रयत्नामुळे चर्चेचा विषय बनली आहे. रत्नागिरीच्या […]