Madhya Pradesh : हत्येचा ‘दृश्यम’ पॅटर्न, डॉक्टरनेच संपवलं नर्सला
मध्य प्रदेशातील सतना डेंटल क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या नर्सच्या हत्येप्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 1 फेब्रुवारी 2021 रोजी, भानू केवट (नर्स) नावाची 23 वर्षीय तरूणी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने नोंदवली. याप्रकरणी तपासात पोलिसांनी नर्स आणि डॉक्टरांचे मोबाईल रेकॉर्ड तपासले. त्यानंतर 20 फेब्रुवारी 2021 रोजी डॉ. आशुतोष त्रिपाठीला अटक करण्यात आली. आरोपी डॉक्टरने पोलिसांना […]