महाराष्ट्र हादरला.. 17 वर्षीय मुलाचा अडीच वर्षाच्या चिमुकलीवर पाशवी बलात्कार, नंतर..
Rape Case: बुलढाण्यात एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने अवघ्या अडीच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.