मनसेच्या गोटात हालचालींना वेग; अमित ठाकरेंची वसंत मोरेंशी बैठक : मध्यस्थी यशस्वी होणार?
पुणे : मनसेचे माजी नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांची नाराजी दूर करण्यासाठी आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी मध्यस्थी केली आहे. अमित ठाकरे आज पुणे दौर्यावर आले असून दुपारी वसंत मोरे यांना त्यांनी भेटीसाठी बोलावलं आहे. लॉ कॉलेज रोडवरील ‘राज महाल’ येथे ही भेट होणार आहे. या भेटीत वसंत मोरे आणि अमित ठाकरे […]