Shiv Sena : भाजप-शिंदेंसोबत युती करणार का? उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
मुंबई : आम्ही भेटत असतो. पण तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही गावपातळीवर एकत्रित भेटावं लागेल. जर आपण विधानसभा, लोकसभा निवडणुका एकत्रित लढण्याचा विचार करत आहोत, तर आधी एक शपथ घ्यायला हवी. एकवेळ आपल्या पक्षाच्या पदरात काय पडलं नाही तरी चालेल, पण ग्रामपंचायत असो की सोसायटीची निवडणूक असो. भाजप आणि मिंधे गटासोबत युती करणार नाही, ही पहिली तयारी […]