malaika arora: फॅन्समुळे मलायका संकोचली, विमानतळावर काय झालं?
अभिनेत्री मलायका अरोरा अलिकडेच फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली. मलायका अरोराचा फॅशन वीकमधील लुक अजूनही लाइमलाईटमध्ये आहे. मलायका अरोरा अलिकडेच मुंबई विमानतळावर दिसली. मलायकाचा विमानतळावरून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मलायका विमानतळावर फॅन्समुळे त्रस्त होताना दिसली. मलायकाला पाहून चाहते फोटो घेण्यासाठी उतावळे झाले. एक चाहत्याने तर मलायकाजवळ जाऊन सेल्फी घेतला, तेव्हा ती थोडी […]