Sangram Thopte : “अजित पवारांचा होता विरोध, आता विरोधी पक्षनेता करा”, खरगेंना पत्र

पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी थेट काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र पाठवलं आहे.

Read More

थोरात-पटोले संघर्षात खरगेंची एन्ट्री! थोरातांनी सांगितलं वाद कधी मिटणार?

Nana Patole-Balasaheb Thorat Political Dispute : नाशिक पदवीधर मतदारसंघातून (nashik graduate constituency) सत्यजित तांबेंना (Satyajeet Tambe) उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर काँग्रेसची अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. त्यामुळे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला. थोरातांनी थेट विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला. तसेच पटोलेंसोबत काम करण्याबद्दल तक्रारींचा पाढा […]

Read More

Congress : महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांवर मोठ्या जबाबदाऱ्या; थोरातांचं नाव गायब

मुंबई : छत्तीसगड, रायपूरमध्ये या महिन्यात काँग्रेसचे (Congress) ३ दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. २४ ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधी होणाऱ्या या पूर्ण अधिवेशनात ९ राज्यांच्या निवडणुका आणि मिशन २०२४ च्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. दरम्यान, या अधिवेशनासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी मसुदा समिती आणि विविध उपसमूहांची स्थापना केली आहे. (Congress […]

Read More

Congress : बड्या नेत्याचा दिल्लीत लेटर बॉम्ब; नाना पटोलेंची खुर्ची धोक्यात?

Ashish Deshmukh met Congress President Mallikarjun Kharge दिल्ली : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत, त्यातही प्रामुख्याने काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली. अधिकृत उमेदवारी दिलेल्या सुधीर तांबे यांनी अर्ज न भरल्यामुळे नाशिक मतदारसंघाची जागा घालवावी लागली. तर अमरावतीमध्ये ऐनवेळी शिवसेना (UBT) पक्षातून उमेदवार आयात करावा लागला. नागपूरची जागाही अखेरच्या काही तासात वाट्याला आली. (Ashish Deshmukh met Congress […]

Read More

Loksabha 2024 : राहुल गांधींसमोरच मल्लिकार्जुन खर्गेंनी सांगितलं काँग्रेसच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचं नाव

लोकसभा निवडणुकीला बराच अवकाश असला, तरी राजकीय पक्षांनी आतापासून तयारी सुरू केलीये. भाजपनं रणनीती आखलीये, तर काँग्रेसही नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंच्या नेतृत्वाखाली तयारीला लागल्याचं दिसत आहे. आता तर मल्लिकार्जून खरगेंनी काँग्रेसच्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचं नावही जाहीर केलंय. काँग्रेसनं राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू केलीये. कन्याकुमारीपासून सुरू झालेली भारत जोडो […]

Read More

मल्लिकार्जुन खर्गेंनी स्वीकारला काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार, सोनिया गांधी म्हणाल्या..

काँग्रेस पक्षात नव्या युगाची सुरुवात झाली आहे. काँग्रेस पक्षाला २४ वर्षांनंतर बिगर गांधी अध्यक्ष मिळाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचे प्रमुख म्हणून निवडून आलेले मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसची सूत्रे हाती घेतली आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पदग्रहणनिमित्त काँग्रेस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात पक्षाच्या दीर्घकाळ अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. सोनिया […]

Read More

मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष, दोन दशकांनी बिगर गांधी घराण्याचा माणूस पदावर

मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. ७ हजार ८९७ मतं मिळवत मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात उभे असलेले शशि थरूर यांना १ हजार ७२ मतं मिळाली. मल्लिकार्जुन खर्गे यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहभाग घेतला होता. अशात आता त्यांचा विजय झाला आहे. त्यांचा विजय झाल्यानंतर शशी थरूर यांनीही […]

Read More

काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीचा आज निकाल : मल्लिकार्जून खरगे की शशी थरूर, कोण जिंकणार?

देशातला सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ला आज नवा अध्यक्ष मिळेल. यावेळी निवडून येणाऱ्या अध्यक्षाबद्दलची महत्त्वाची बाब म्हणजे २४ वर्षानंतर पहिल्यांदा काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेर व्यक्ती अध्यक्ष म्हणून मिळणार आहे. यापूर्वी सीताराम केसरी हे गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती अध्यक्ष बनले होते. आता मल्लिकार्जून खरगे आणि शशी थरूर निवडणूक लढवत असून, कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष […]

Read More

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात का उतरले? काय आहे प्लॅन? मल्लिकार्जुन खर्गेंनी सांगितलं कारण

काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मी कोणाचा विरोध करण्यासाठी नाही, तर पक्ष मजबूत करण्यासाठी मैदानात उतरलो आहे. खर्गे म्हणाले की, महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य दिले तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी देश एक ठेवून जय जवान जय किसानचा नारा देत देशाला बळकट केले. राज्याचे रक्षण […]

Read More

मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित? विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा

काँग्रेसला २४ वर्षांनी बिगर गांधी घराण्याचा अध्यक्ष मिळणार आणि ते नाव मल्लिकार्जुन खरगे यांचं असणार हे निश्चित मानलं जातं आहे. ३० सप्टेंबरला काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायची शेवटची तारीख होती. या तारखेला मल्लिकार्जुन खरगे यांची एंट्री झाली. गुरूवारी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे या लढतीत […]

Read More