Tanaji Sawant : ‘तर’ मुख्यमंत्र्यांसहित एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही, मराठा समाजातील नेते आक्रमक

मुंबई : मागील काही दिवसांपासून आरोग्यमंत्री तानाजी सावंत सातत्याने त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात सापडत आहेत. बीडमधील धनंजय मुंडे यांच्यावरील वादग्रस्त टीकेनंतर त्यांनी आता मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आरक्षण जाऊन दोन वर्ष झाले तेव्हा गप्प राहिले मात्र आता सत्तांतर होताच तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, असे म्हटल्याने सावतं वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. सावंत यांच्या या वक्तव्यावरुन […]

Read More

जळगाव : वादग्रस्त पीआय किरण बकाले अखेर निलंबित; आमदार मंगेश चव्हाण यांची माहिती

जळगाव : मराठा समाजाबद्दल अक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप असलेले वादग्रस्त पोलिस निरीक्षक किरण बकाले यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली. जातीयवादी नीच प्रवृत्तीचा पोलीस अधिकारी किरण बकाले अखेर निलंबित… खातेनिहाय चौकशी होऊन बडतर्फ होईपर्यंत लढा सुरूच राहणार.!!! अशी माहिती त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून दिली. माजी खासदार […]

Read More

संभाजीराजे छत्रपतींची प्रकृती बिघडली, डॉक्टरांकडून रूग्णालयात भरती होण्याचा सल्ला

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. 26 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. खासदार संभाजीराजे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांची शुगर लेव्हल कमी झाली असून त्यांचे बीपीही लो झाले आहे. त्यामुळे रूग्णालयात दाखल व्हा असा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे. मात्र राजे उपोषणावर ठाम आहेत. भावी […]

Read More

मराठा आरक्षणासाठी केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा आधी… वाचा काय म्हणाले संभाजीराजे

मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी आधी सामाजिक मागासलेपण सिद्ध करावं लागेल. त्यासाठी राज्य सरकारने मागासवर्ग आयोग निर्माण करावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.पण राज्य शासन आमच्या हातात काहीच नाही असं सांगून केंद्राकडे आरक्षणाची 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. तसंच केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकारे ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी परस्परांवर टोलवा-टोलवी […]

Read More

गुन्हा दाखल करायचाच असेल, तर माझ्यावर करा!; छत्रपती संभाजीराजे भडकले

राज्यात मराठा आरक्षणाचा विषय ज्वलंत बनला आहे. आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले मैदानात उतरले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी आंदोलनाचा इशारा दिला. कोल्हापुरातून याची सुरूवात झाली. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत मराठा मूक आंदोलन होत आहे. संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वात शुक्रवारी नांदेड शहरात मूक आंदोलन झालं. या आंदोलनाला प्रंचंड जनसमुदाय […]

Read More

नांदेड Maratha Kranti Morcha मधे पालकमंत्री अशोक चव्हाण का नाहीत?-संभाजीराजे

नांदेडच्या मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये अशोक चव्हाण यांनी गैरहजेरी होती. त्यावरून संभाजीराजे यांनी अशोक चव्हाणांवर तिखट शब्दांमध्ये टीका केली. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा क्रांती मोर्चा निघाला. त्यावेळी त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री आले. आज अशोक चव्हाण का आले नाहीत? कुठे आहेत नांदेडचे पालकमंत्री? अशोक चव्हाण दिल्लीत सगळ्यांना भेटले पण मला भेटायला त्यांच्याकडे वेळ नव्हता असं म्हणत खासदार […]

Read More

Mahavikas Aghadi सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही-देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही असा आरोप विऱोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 102 व्या घटनादुरूस्तीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की राज्यांना अधिकार नाही तर केंद्र सरकारला आहेत. मात्र केंद्र सरकारने आता राज्यालाच सगळे अधिकार आहेत हे स्पष्ट केलं आहे. हे […]

Read More

Maratha Reservation : खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणतात..संसदेत प्रश्न मांडताच आला नाही कारण..

मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महाराष्ट्रतला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी त्यासाठी आंदोलनही सुरू केलं होतं. आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे संसदेत हा प्रश्न मांडण्यासाठी संभाजीराजे छत्रपती प्रय़त्नशील आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही. यामागचं कारण काय आहे ते त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. काय आहे संभाजीराजे यांचं म्हणणं? संसदेचे पावसाळी अधिवेशन […]

Read More

Maratha Reservation: 102 व्या घटना दुरूस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, आरक्षणाचे अधिकार राज्यांना मिळणार

केंद्रीय मंत्रिमंडळाने आज महत्त्वाचा निर्णय घेऊन 102 व्या घटनादुरूस्तीचा अधिकार मान्य केला आहे. त्यामुळे एखाद्या जातीला मागास ठरवून तिला आरक्षण पुरवण्याचा राज्यांचा अधिकार केंद्र सरकारने मान्य केला आहे. त्या आधारावर आता संसदेत या विधेयकाला मान्यता द्यावी लागणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मराठा आरक्षणासाठीची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर आता केंद्र सरकार मोठा निर्णय घेतला आहे. […]

Read More

Maratha Reservation : ..अन्यथा आम्हाला आमचा लढा पुन्हा सुरू करावा लागेल-संभाजीराजे

मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही प्रलंबित आहेच. या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या असल्या तरीही महिनाभरात प्रशासनाने काहीही कारवाई सरकारकडून झालेली नाही. असं पत्र संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोघांनाही उद्देशून लिहिलं आहे. तसंच निर्णयाची अमलबजावणी झाली […]

Read More