Tanaji Sawant: ”भावना दुखावल्या असतील तर ‘बाळापासून ते म्हाताऱ्यांपर्यंत’ सर्वांची माफी मागतो”
आरोग्यमंत्री तानाजी सावंत आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. मागे हाफकिनच्या वक्तव्यावरुन सावंत यांना ट्रोल करण्यात आले होते. आता मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर आणि अनेक संघटनांनी इशा दिल्यानंतर अखेर तानाजी सावंत यांनी जाहीर माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी मराठा […]