जळगाव : वादग्रस्त पीआय किरण बकाले अखेर निलंबित; आमदार मंगेश चव्हाण यांची माहिती
जळगाव : मराठा समाजाबद्दल अक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप असलेले वादग्रस्त पोलिस निरीक्षक किरण बकाले यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली. जातीयवादी नीच प्रवृत्तीचा पोलीस अधिकारी किरण बकाले अखेर निलंबित… खातेनिहाय चौकशी होऊन बडतर्फ होईपर्यंत लढा सुरूच राहणार.!!! अशी माहिती त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून दिली. माजी खासदार […]