महामोर्चा: ‘मुका मोर्चा म्हणणारे आता..’, फडणवीस जेव्हा राऊतांना पडतात भारी!

Devendra Fadnavis criticism Sanjay Raut: नागपूर: महाविकास आघाडीने जो हल्लाबोल मोर्चा काढला होता. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नॅनो मोर्चा म्हणत विरोधकांवर बोचरी टीका केली होती. ज्याला उत्तर देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. पण हा व्हिडीओ हल्लाबोल मोर्चाचा नसून तो मराठा समाजाचा असल्याचा दावा अनेक जण करत आहेत. त्याचवरुन […]

Read More

जळगाव : वादग्रस्त पीआय किरण बकाले अखेर निलंबित; आमदार मंगेश चव्हाण यांची माहिती

जळगाव : मराठा समाजाबद्दल अक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप असलेले वादग्रस्त पोलिस निरीक्षक किरण बकाले यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली. जातीयवादी नीच प्रवृत्तीचा पोलीस अधिकारी किरण बकाले अखेर निलंबित… खातेनिहाय चौकशी होऊन बडतर्फ होईपर्यंत लढा सुरूच राहणार.!!! अशी माहिती त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून दिली. माजी खासदार […]

Read More

गुन्हा दाखल करायचाच असेल, तर माझ्यावर करा!; छत्रपती संभाजीराजे भडकले

राज्यात मराठा आरक्षणाचा विषय ज्वलंत बनला आहे. आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले मैदानात उतरले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी आंदोलनाचा इशारा दिला. कोल्हापुरातून याची सुरूवात झाली. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत मराठा मूक आंदोलन होत आहे. संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वात शुक्रवारी नांदेड शहरात मूक आंदोलन झालं. या आंदोलनाला प्रंचंड जनसमुदाय […]

Read More

Maratha Reservation : ‘केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णयामुळे मराठा आरक्षण मार्ग मोकळा झाला हा गैरसमज’

केंद्रीय मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेऊन 102 व्या घटना दुरूस्तीचा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यामुळे एखाद्या जातीला मागास ठरवून तिला आरक्षण देण्याचा राज्यांचा अधिकार केंद्र सरकारने मान्य केला आहे. याबाबत संसदेत विधेयक मंजूर केलं जाईल. यानंतर आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण […]

Read More

Maratha Reservation प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मतही समजलं पाहिजे-शाहू महाराज

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं अशी प्रतिक्रिया छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधात निकाल लागला आहे. त्याच ठिकाणाहून आपण सुरूवात केली पाहिजे. फेरविचार याचिकेत बराच वेळ जाईल, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही असं तज्ज्ञ व्यक्तींचं म्हणणं […]

Read More

Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाजाचा मूक हुंकार! आंदोलनात लोकप्रतिनिधी सहभागी

मराठा आरक्षणासाठी यंदाचं पहिलं मूक आंदोलन कोल्हापुरातून सुरू झालं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरू झालं आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अनेक आमदार, खासदार यांची उपस्थिती आहे. या मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकरही सहभागी झाले आहेत. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यापासून राज्यात या निकालाचे पडसाद उमटत […]

Read More

Maratha Reservation : मूक आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोक प्रतिनिधींना उलटसुलट बोलू नका-संभाजीराजे

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. 6 जून रोजी रायगड या ठिकाणी झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर संभाजीराजेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. येत्या 16 जूनपासून (उद्या) कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षणाला सुरूवात होणार आहे. या आंदोलनाची तयारी पाहण्यासाठी संभाजीराजे आंदोलन स्थळी दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी मूक मोर्चात जे सहभागी […]

Read More