Tanaji Sawant : ‘तर’ मुख्यमंत्र्यांसहित एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही, मराठा समाजातील नेते आक्रमक

मुंबई : मागील काही दिवसांपासून आरोग्यमंत्री तानाजी सावंत सातत्याने त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात सापडत आहेत. बीडमधील धनंजय मुंडे यांच्यावरील वादग्रस्त टीकेनंतर त्यांनी आता मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आरक्षण जाऊन दोन वर्ष झाले तेव्हा गप्प राहिले मात्र आता सत्तांतर होताच तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, असे म्हटल्याने सावतं वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. सावंत यांच्या या वक्तव्यावरुन […]

Read More

जळगाव : वादग्रस्त पीआय किरण बकाले अखेर निलंबित; आमदार मंगेश चव्हाण यांची माहिती

जळगाव : मराठा समाजाबद्दल अक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप असलेले वादग्रस्त पोलिस निरीक्षक किरण बकाले यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली. जातीयवादी नीच प्रवृत्तीचा पोलीस अधिकारी किरण बकाले अखेर निलंबित… खातेनिहाय चौकशी होऊन बडतर्फ होईपर्यंत लढा सुरूच राहणार.!!! अशी माहिती त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून दिली. माजी खासदार […]

Read More

मराठा आरक्षणासाठी केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा आधी… वाचा काय म्हणाले संभाजीराजे

मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी आधी सामाजिक मागासलेपण सिद्ध करावं लागेल. त्यासाठी राज्य सरकारने मागासवर्ग आयोग निर्माण करावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.पण राज्य शासन आमच्या हातात काहीच नाही असं सांगून केंद्राकडे आरक्षणाची 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. तसंच केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकारे ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी परस्परांवर टोलवा-टोलवी […]

Read More

गुन्हा दाखल करायचाच असेल, तर माझ्यावर करा!; छत्रपती संभाजीराजे भडकले

राज्यात मराठा आरक्षणाचा विषय ज्वलंत बनला आहे. आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले मैदानात उतरले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी आंदोलनाचा इशारा दिला. कोल्हापुरातून याची सुरूवात झाली. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत मराठा मूक आंदोलन होत आहे. संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वात शुक्रवारी नांदेड शहरात मूक आंदोलन झालं. या आंदोलनाला प्रंचंड जनसमुदाय […]

Read More

Maratha Reservation : खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणतात..संसदेत प्रश्न मांडताच आला नाही कारण..

मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महाराष्ट्रतला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी त्यासाठी आंदोलनही सुरू केलं होतं. आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे संसदेत हा प्रश्न मांडण्यासाठी संभाजीराजे छत्रपती प्रय़त्नशील आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही. यामागचं कारण काय आहे ते त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. काय आहे संभाजीराजे यांचं म्हणणं? संसदेचे पावसाळी अधिवेशन […]

Read More

Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाजाचा मूक हुंकार! आंदोलनात लोकप्रतिनिधी सहभागी

मराठा आरक्षणासाठी यंदाचं पहिलं मूक आंदोलन कोल्हापुरातून सुरू झालं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरू झालं आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अनेक आमदार, खासदार यांची उपस्थिती आहे. या मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकरही सहभागी झाले आहेत. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यापासून राज्यात या निकालाचे पडसाद उमटत […]

Read More

मराठा आरक्षणावर 6 जूनपर्यंत भूमिका स्पष्ट करा अन्यथा… संभाजीराजेंचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणाबाबत 6 जून पर्यंत भूमिका स्पष्ट करा अन्यथा 7जूनला रायगडावरून मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे असं आज संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं. आम्हाला कुणाच्याही भांडणाशी घेणंदेणं नाही आमच्या समाजाला न्याय द्या. कोणत्या पक्षाच्या वतीने किंवा राजकीय भूमिका घेऊन मी बोलत नाही. मला कोणत्याही पक्षावर टीका करायची नाही असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. संभाजी […]

Read More

मराठा आरक्षणाचं नेमकं काय होणार? वाचा अशोक चव्हाण यांनी काय दिलं उत्तर…

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलं आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान एक पत्र उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलं आहे. केंद्र सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशीही विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 119 वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी मराठा आरक्षण का दिलं होतं त्याचा एक भन्नाट किस्सा! […]

Read More

मराठा समाजाची लढाई, आरक्षण आणि समोर असलेली आव्हानं

प्रकाश आंबेडकर मराठा आरक्षण रद्द झालं आहे ज्यानंतर आता राज्य सरकारकडे बरेच कमी पर्याय शिल्लक राहिले आहेत. भारतीय जनता पक्षानेही चुका केल्या. त्याआधीचं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यांच्याकडूनही चुका झाल्या आणि आत्ताच्या महाविकास आघाडी सरकारनेही मराठा आरक्षणाच्या बाबतीत चुका केल्या आहेत हे विसरता येणार नाही. नॅशनल कमिशन हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात आलं आहे. केंद्र शासनाने […]

Read More

Maratha Reservation: ‘पंतप्रधान मोदींनी छत्रपती संभाजीराजेंना चर्चेसाठी वेळ का दिली नाही?’

मराठा आरक्षणावरील चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती संभाजीराजेंना चर्चेसाठी वेळ का दिली नाही? असा प्रश्न आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. मराठा आरक्षणावर निर्णय घेण्याचा अधिकार जर पंतप्रधानांना असेल तर वर्षभरापासून छत्रपती संभाजीराजे हे वेळ मागत आहेत. त्यांना वेळ पंतप्रधानांनी का दिला नाही असा प्रश्न आता संजय राऊत यांनी विचारला आहे. गुरूवारी […]

Read More