Jayant Savarkar passed away : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड
अनेक नाटके, शंभरहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलेले ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन झालं. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळानं त्यांचं ठाण्यात युनिव्हर्सल रूग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवासांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.