Saie Tamhankar : मुंबईत नवं घर का घ्यावं लागलं? सईने सांगितला किस्सा

मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकरने नुकतंच मुंबईत स्वतःच घर खरेदी केलं आहे. या आधी तिने एकूण 10 घरं बदलली पण आत्ता तिने अकरावं घर स्वतःचं खरेदी केलं आहे.

Read More

Saie Tamhankar ची ‘द एलेव्हन्थ प्लेस’! नवं पाऊल पण, जुन्या…

मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि हॉट अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचं हमखास नाव घेतलं जातं. तिची अशी विशेष ओळख सांगण्याची गरज नाही. नुकताच सईने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सईने तिच्या घराची शिफ्टिंग करण्यापासून ते रूम सोडतानाचे क्षण कसे होते हे दाखवलं आहे.

Read More

रिंकू राजगुरूचा साडीमधला मोहक अंदाज

अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिचे काही खास फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. लाल साडीत तिचा अंदाज मन मोहून टाकतो आहे रिंकू राजगुरू ही अभिनेत्री सैराटमधल्या आर्ची या भूमिकेतून घराघरात पोहचली आहे रिंकू राजगुरूचा आठवा रंग प्रेमाचा हा सिनेमा लवकरच येतो आहे… या सिनेमात तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे रिंकू राजगुरू इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते, ती अनेकदा […]

Read More

अभिनेत्री केतकी चितळेचं काही खरं नाही, अडचणीत आणखी वाढ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर विकृत पोस्ट शेअर करुन वाद ओढावून घेतलेल्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आता बरीच वाढ होताना दिसत आहे. आधीच तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेल्या केतकी चितळे हिच्याविरोधात आता राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. काल दिवसभरात केतकीविरोधात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे केतकी ही अधिक […]

Read More

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या केतकी चितळेवर अंडी आणि शाईफेक, पवार समर्थक प्रंचड संतापले

कळंबोली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात विकृत पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळे हिला चांगलंच महागात पडलं आहे. केतकीच्या या पोस्टमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शरद पवारांचे समर्थक हे प्रचंड संतापले असून त्यांनी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या केतकी चितळे हिच्यावर काळी शाई फेकून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी केतकीला धक्काबुक्की देखील झाली. केतकीने शरद पवार यांच्याबाबत केलेल्या […]

Read More

मेक्सिकोत दिसला ‘अप्सरे’चा स्वॅग, पाहा खास फोटो

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या मेक्सिकोत आहे, पती कुणालसोबत ती सुट्टी एंजॉय करते आहे सोनालीने तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत फोटोमध्ये सोनाली ब्लॅक मोनोकिनीमध्ये बोल्ड आणि बिनधास्त दिसत आहे. सोनाली कुलकर्णी आणि तिचा पती कुणाल सोनाली आणि तिचा पती कुणाल यांचा खास फोटो सोनाली कुलकर्णीने खास फोटो शेअर केले आहेत त्या फोटोंना लाईक्स आणि […]

Read More

काँग्रेसला रामराम… राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच अभिनेत्री आसावरी जोशी म्हणाल्या…

मुंबई: मराठमोळी अभिनेत्री आसावरी जोशी (Asawari Joshi) आणि अभिनेत्री स्वागता शाह यांनी आज (7 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश कार्यक्रम मुंबईत पार पडला. आसावरी जोशी हे मराठी चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. […]

Read More

सई ताम्हणकर पुन्हा प्रेमात?; फोटो शेअर करत रोमॅन्टिक अंदाजात म्हणाली ‘दौलतराव सापडला’

मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री सई ताम्हणकरची सोशल मीडियावरील एका पोस्टवरून खमंग चर्चा रंगली आहे. सईने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत चाहत्यांना धक्का दिला आहे. सईने खास व्यक्तीचा फोटो पोस्ट करत रोमॅन्टिक अंदाजात कॅप्शन दिली आहे. ‘दौलतराव सापडला’, असं सईने फोटो शेअर करताना म्हटलं आहे. सई ताम्हणकरने निर्माता अनिश जोगचा फोटो शेअर केला […]

Read More

अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या ड्रायव्हरला मारहाण, पोलिसांकडून तपास सुरू

अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांच्या ड्रायव्हरला रविवारी रात्री जुहूच्या जेव्हीपीडी जंक्शन येथे किरकोळ वादावरून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे रविवारी रात्री झालेल्या या घटनेत निवेदिता सराफ यांच्या ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या व्यक्तीकडे सेडान पद्धतीची गाडी होती. निवेदिता सराफ यांच्या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी नाशिक नोंदणीकृत या सेडान गाडीचा तपशील मागवला आहे. संबंधित व्यक्तीचा अद्याप शोध लागला नसला […]

Read More