Har Har Mahadev: ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा वाद टोकाला, झी स्टुडीओवर हल्लाबोल

Har Har Mahadev Movie controversy: मुंबई: ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा चित्रपट 18 डिसेंबर रोजी झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. याला छत्रपती संभाजीराजे व स्वराज्य संघटनेने विरोध केलेला असून त्याबाबत दोनदा रीतसर पत्रव्यवहार झी वाहिनीसोबत करण्यात आला होता. मात्र तरीही झी वाहिनीने याची कोणतीही दखल न घेतल्याने आज (17 […]

Read More

‘…तर नवी पिढी मराठ्यांचा खरा इतिहास कायमचा विसरून जाईल’, जितेंद्र आव्हाड भडकले

छत्रपती संभाजीराजे यांनी हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमांचा उल्लेख करत ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड होत असल्याची भूमिका मांडली. त्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आणि ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वाखाली शो बंद पाडला. यावरून वाद पेटला असून, आता जितेंद्र आव्हाडांनी सविस्तर भूमिका मांडलीये. हर हर महादेव चित्रपट वादावर जितेंद्र आव्हाड यांनी […]

Read More

‘वेडात मराठे वीर दौडले सात’: 7 मावळ्यांच्या नावाला का होतोय विरोध?

छत्रपती संभाजीराजे यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाबद्दल काही आक्षेप नोंदवले आणि चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवण्यात आल्याचा दावाही केलाय. त्याचबरोबर महेश मांजरेकरांचा आगामी सिनेमा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटावरही संभाजीराजेंनी टीका केलीये. संभाजीराजेंच्या टीकेनंतर महेश मांजरेकर यांच्या चित्रपट वादात सापडलाय. संपूर्ण विषय समजून घेण्यासाठी व्हिडीओवर पहा…

Read More

टीव्ही पत्रकारितेचं वास्तव दाखवणारा तमाशा ‘LIVE’

पत्रकारिता करणं खरंच सोपं नाहीये.. हो खरंच सोपं नाहीये पण गेल्या काही वर्षात एखाद्या निरर्थक बातमी किंवा घटनेचं चावून चोथा होईपर्यंत केलं जाणारं चित्रण न्यूजचॅनल्सवर होत असतं. मग त्या बातमीचा जीव जाईपर्यंत किस पाडला जातो. टीआरपीसाठी वाट्टेल त्या थराला जाऊन बातमीची अतिरंजकता दाखवणाऱ्या न्यूजचॅनल्सना कुठे थांबावं हेच कळत नसतं. हे सगळं सांगण्याची आवश्यकता कारण याच […]

Read More

राज ठाकरेंनी सरसेनापती हंबीरराव सिनेमाचं केलं कौतुक, प्रवीण तरडेंना दिला हा सल्ला…

अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सडेतोड संवाद आणि जबरदस्त अ‍ॅक्शनमुळे यामुळे ‘सरसेनापती हंबीरराव’ हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महान छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कथा या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येते आहे. […]

Read More

International एअरपोर्टवर अवतरली ‘चंद्रमुखी’

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारी एकदम गजबजून गेले होते. सर्वत्र ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल घुमत होते. या उत्साही वातावरणात विमानतळावर लावण्यवती ‘चंद्रमुखी’ अवतरली होती. आपल्या साजशृंगार, मोहमयी नजाकती, अदांनी ‘चंद्रा’ने उपस्थितांना घायाळ केले. यावेळी ‘चंद्रा’ने सादर केलेल्या या नृत्यात हवाईसुंदरींनीही ठेका धरला. मराठी सिनेसृष्टीत एखाद्या चित्रपटाला अशा प्रकारे प्रसिद्धी देण्याचा हा पहिलाच प्रयोग […]

Read More

Sher Shivraj : अफझल खानाचा फसलेला डाव आणि शिवरायांच्या पराक्रमाची यशस्वी गाथा

छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजलखानाची गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कपटी डाव आणि त्यानंतर महाराजांनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा हे सगळं आजही आपल्या डोळ्यासमोर आलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या साहसी पराक्रमाने आपले रोमांच जागे होतात. त्यांची ही अजरामर कथा जेव्हा सिनेमा स्वरूपात आपण याची देही याची डोळा मोठ्या पडद्यावर पाहतो तेव्हा कृत्यकृत्य झाल्यासारखं वाटतं आणि हिच […]

Read More

Video : आशा भोसले यांनी वयाच्या ८८व्या वर्षी मराठी चित्रपटासाठी गायलं गाणं

अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या ८८व्या वर्षी मराठी चित्रपटासाठी पुन्हा एकदा आवाज दिला आहे. महेश टिळेकर दिग्दर्शित आगामी “हवाहवाई” या चित्रपटातील उडत्या चालीचं गाणं आशा भोसले यांनी गायलं असून, या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षानंतर त्यांनी मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. “हवाहवाई” या चित्रपटाची निर्मिती मराठी तारका प्रॉडक्शनच्या […]

Read More

अभिनेत्री शर्वाणी पिल्लईची नवी इनिंग; निर्मिती क्षेत्रात करणार पदार्पण

विविध मालिका तसंच विविध नाटक, चित्रपट अशा या माध्यमातून रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री लेखिका शर्वाणी पिल्लई आता तिच्या नव्या इनिंगला सुरुवात करणारे. शर्वाणी आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. ‘पॅलेट मोशन पिक्चर्स’ असं तिच्या निर्मिती संस्थेचं नाव असून शर्वाणी आणि लेखक, दिग्दर्शक सुश्रुत भागवत हे या निर्मिती संस्थेचे निर्माते आहेत. “वर्दे आणि सन्स” […]

Read More

इतिहासातील आणखी एक योद्धा येणार रुपेरी पडद्यावर; ‘रावरंभा’ उलगडणार ऐतिहासिक प्रेमकहाणी

सध्या मराठीसृष्टीत इतिहासावर आधारित अनेक सिनेमे तयार होतायत. यातून शिवकालातील कथानक रुपेरी पडद्यावर पहायला मिळतात. अशातच आता अजून एका सिनेमाची भर पडणार आहे. लवकरचं ‘रावरंभा’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुप अशोक जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ हा चित्रपट सर्व ऐतिहासिक चित्रपटांमध्ये वेगळा ठरणार आहे. रावरंभातून एक ऐतिहासिक प्रेमकहाणी उलगडणार आहे. विशेष म्हणजे मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या […]

Read More