Supreme Court वर सरकारचा दबाव आहे का? सरन्यायाधीशांनी उदाहरणासह सांगितलं सत्य…

India Today Conclave 2023 : नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि अन्य घटनात्मक संस्थांवर केंद्र सरकार दबाव टाकत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांनी हे आरोप फेटाळून लावतं न्यायालयावर केंद्र सरकारचा कोणताही दबाव नसल्याचं स्पष्ट केलं. ते आज (शनिवारी) इंडिया टुडे कॉन्क्लेव्हच्या (India […]

Read More

शिंदे सरकार संकटात? सुप्रीम कोर्टात गाजलं महाराष्ट्राच राजकारण : टॉप 5 बातम्या

मुंबई : काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीत (Delhi) असल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार का? आणि त्याचा केंद्रबिंदू दिल्लीतच असणार का? असा सवाल विचारला जात आहे. याच कारण महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुरु असलेली सुप्रीम कोर्टातील सुनावणी. आजच्या सुनावणीत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेबाबत अनेक […]

Read More