मातोश्री बंगल्याच्या आवारात चार फुटांचा ‘क्रोबा’; उद्धव ठाकरेही आले घराबाहेर
उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या आवारात नाग दर्शन झाले. रविवारी (6 ऑगस्ट) दुपारी मातोश्री बंगल्याच्या परिसरात किंग कोब्रा साप आढळून आला.
उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या आवारात नाग दर्शन झाले. रविवारी (6 ऑगस्ट) दुपारी मातोश्री बंगल्याच्या परिसरात किंग कोब्रा साप आढळून आला.
शरद पवार यांच्या सल्ल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट होणार
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत गुरुवारी तब्बल १०३ दिवसांनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याभेटीसाठी ‘मातोश्री’ बंगल्यावर पोहचले. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंबियांनी राऊतांचे स्वागत केले. राऊत आले तेव्हा स्वतः आदित्य ठाकरे त्यांच्या स्वागतासाठी मातोश्रीच्या गेटवर उपस्थित होते. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी घट्ट मिठी मारुन त्यांचं स्वागत केलं. तर उद्धव ठाकरे यांनीही राऊत यांची […]
शिवसेनेत बंड झाल्यापासून शिवसेनेत दोन गट पडले आहेत. २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. त्यांच्यासोबत ४० आमदारही शिंदे गटासोबत गेले आहेत. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू असतानाच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासमोर जमलेल्या शिवसैनिकांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. मातोश्रीच्या बाहेर जमलेल्या शिवसैनिकांना काय म्हणाले उद्धव ठाकरे? “राजकारणात हार-जीत होत असतेच. […]
मुंबई: शिवसेनेच्या (Shivsena) खासदारांनी आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) येत्या दोन दिवसांत निर्णय घेतील, असे या बैठकीला उपस्थित असलेले खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते खासदारांच्या दबावाला […]
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवि राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान दिलं होतं. दरम्यान, तेढ निर्माण केल्याप्रकरणी दोघांना अटक झाली. हनुमान चालीसा पठणाच्या निमित्ताने राणा विरुद्ध शिवसेना असा राजकीय संघर्ष दिसत असला, तरी याची पहिली ठिणगी पडली ती २०१४ मध्ये. मार्च २०१४ मध्ये नवनीत राणा यांनी शिवसेनेचे माजी खासदार […]
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी हनुमान चालीसा पठणाचं आव्हान दिल्यानंतर मातोश्री बाहेर तळ ठोकून बसणाऱ्या ८० वर्षीय शिवसैनिक आजींची मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब भेट घेणार आहेत. चंद्रभागाबाई शिंदे यांच्या घरी उद्धव ठाकरे जाणार आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, बडनेराचे आमदार रवि राणा यांनी हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून उद्धव […]
‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेचा क्षण या व्हिडिओत पाहू शकता
अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्यावर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. त्यांना आणि त्यांच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. उद्या म्हणजेच रविवारी त्यांना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम 153 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय खार पोलीस ठाण्यात शिवसैनिकांविरोधात नवनीत राणा यांनी तक्रार दाखल केली आहे. कट करुन आमच्याविरोधात […]
यशवंत जाधव यांची आयकर विभागाला डायरी सापडली आहे. या डायरीमध्ये मातोश्री या शब्दावरून गदारोळ सुरु झाला. यातच संदिप देशपांडे यांनीही उडी घेतली आणि शब्दावरुन खिल्ली उडवली.