‘आजोबांनी चीअरलीडर्स आणल्या, हे महाशय..’, राणेंची शरद पवारांवर टीका
Nilesh Ranes criticism of Rohit Pawar and Sharad Pawar: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आणि शरद पवारांचे (Sharad Pawar) नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांची थेट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण आता शरद पवारांनंतर पवार कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीने क्रिकेटच्या राजकारणात प्रवेश केला आहे. यानंतर केंद्रीय […]