दिल्लीतल्या बैठकीत शरद पवारांनी शिवसेनेबाबत काय म्हटलं? सुधींद्र कुलकर्णींनी दिलं उत्तर
दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी झालेली बैठक अद्यापही चर्चेत आहे. या बैठकीत शरद पवार यांनी शिवसेनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. या बैठकीत मोदींचा विरोध हा अजेंडा नव्हता. मात्र या बैठकीत शिवसेना नव्हती. तसंच काँग्रेसलाही बोलवण्यात आलं होतं पण त्यांचे प्रतिनिधी येऊ शकले नाहीत. या बैठकीत शिवसेना नव्हती तरीही शिवसेनेबाबत शरद पवार यांनी महत्त्वाचा उल्लेख केला आहे. […]