शिंदे, फडणवीस, मी अन् 150 बैठका; सत्तांतराबद्दल तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट, महाराष्ट्रात खळबळ
राज्यातील बहुचर्चित सत्तांतरावर राज्याचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. परंडा येथे भैरवनाथ केसरी कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमात मंत्री सावंत यांनी अनेक बाबी उघड केल्या.