स्वाभिमानीचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी,राजू शेट्टींनी केली घोषणा

धनंजय साबळे, प्रतिनिधी, अमरावती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्ह्यातील एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतुन अधिकृत रित्या हकालपट्टी करून त्यांचं निलंबन करण्याची घोषणा स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अमरावतीच्या हिवरखेड येथील शेतकरी मेळाव्यात केली. आमदार देवेंद्र भुयार हे शेतकरी संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. देवेंद्र भुयार यांना विजयी करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी […]

Read More

आमदार देवेंद्र भुयार यांना तुरूंगवासाची शिक्षा; तहसीलदारांसोबतचा ‘तो’ वाद भोवला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. न्यायालयाने भुयार यांना तीन महिने कारावास आणि पंधरा हजार दंडाची शिक्षा सुनावली. २०१३ मध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी दोषी ठरवत न्यायालयाने निकाल दिला. २७ फेब्रुवारी २०१३ रोजी काय घडलं? भुयारांचा नेमका गुन्हा काय? साल होतं २०१३! तारीख होती फेब्रवारी महिन्यातील २७… त्यावेळी […]

Read More