CM शिंदेंच्या दसरा मेळाव्याला व्यासपीठावर राज ठाकरे दिसणार? सदा सरवणकरांचे संकेत

मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कमालीचा दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचे निमंत्रण देवून शिंदे यांनी दुसऱ्या ठाकरे जवळ करण्याची रणनीती आखली आहे का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचे निमंत्रण? राज ठाकरे, […]

Read More

राज ठाकरेंना धक्का! गुन्ह्यातून मुक्त करण्याचा अर्ज न्यायालयानं फेटाळला

सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ३२ शिराळा न्यायालयानं शनिवारी मोठा धक्का दिला. एका प्रलंबित गुन्ह्यातून मुक्त करावं यासाठी केलेला अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला आहे. केस चालविण्याइतपत पुरावा नाही. त्यामुळे या गुन्ह्यातून मुक्तता करण्यात यावी, असा अर्ज त्यांच्यावतीने न्यायालयात केला होता. दरम्यान, याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आलं होतं. […]

Read More

“नुसतीच उणीधुणी! विचारही नाही आणि सोनंही नाही”, उद्धव ठाकरेंच्या भाषणावर मनसेची टीका

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनीही मुंबईत बुधवारी दसरा मेळावे घेतले. दोन्ही गटाचे मेळावे दणक्यात झाले. शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदान या ठिकाणी शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानावरून जी टीका एकनाथ शिंदे आणि भाजपवर केली त्या टीकेला तोडीस तोड उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. अशात आता उद्धव ठाकरेंच्या […]

Read More

नागपुरात राज ठाकरेंचे जंगी स्वागत : लहानग्याचा हट्ट पुरवून विदर्भ दौऱ्याची सुरुवात

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज 5 दिवसीय विदर्भ दौऱ्यासाठी नागपुरमध्ये आगमण झाले. सकाळी विदर्भ एक्सप्रेसने ते नागपुरमध्ये आले. मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोल-ताशाच्या गजरात आणि घोषणा देवून जंगी स्वागत केले. राज ठाकरे यांच्यां सोबत अविनाश जाधव, संदीप देशपांडे, प्रकाश महाजन आदी मनसेचे प्रमुख नेतेही उपस्थित आहेत. लहानग्याचा हट्ट पुरवून विदर्भ […]

Read More

MNS-BJP Alliance: ‘मनसे-भाजपची युती होणार असेल तर आनंदच आहे’, बाळा नांदगावकरांचं मोठं वक्तव्य

मुंबई: भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुंबईतील (Mumbai) ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. ही भेटीत जवळजवळ तासभराहून अधिक वेळ चर्चा सुरु होती. याच भेटीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी पत्रकारांशी बोलताना एक अत्यंत सूचक अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मनसे आणि […]

Read More

MNS, BJP युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलं उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आणि माझी भेट नाशिकला अचानक झाली होती. त्यानंतर त्यांनी सहज भेटायला बोलावलं होतं. मी आज भेटायला आलो होतो. आमच्यात राजकीय चर्चा झाली. मात्र भाजप-मनसे युतीचा प्रस्ताव आमच्या बैठकीत नव्हता. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांचे विचार जाणून घेणं हे महत्त्वाचं असतं. राज ठाकरे यांची परप्रांतीयांविषयीची भूमिका आहे ती बदलल्याशिवाय आम्ही युतीबाबत चर्चाही […]

Read More