मनसेच्या एकमेव आमदार राजू पाटलांना वारकरी भवनावरुन शिंदे गटाने डिवचलं
मनसेचे आमदार राजू पाटील यांना डोंबिवलीतील वारकरी भवनावरुन शिंदे गटाने डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तर पाटलांनी देखील विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. पाहा नेमकं काय सुरू आहे सध्या डोंबिवलीत.