Maratha Reservation: केंद्राची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर आता संभाजीराजेंनी सांगितला अखेरचा पर्याय

मराठा आरक्षण संदर्भातली केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. यानंतर SEBC बाबत राज्याला अधिकार नाही हे स्पष्ट झालं आहे. असं सांगतच आता घटनादुरूस्तीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे केंद्र सरकारनेच वटहुकूम काढून घटनादुरूस्ती करावी अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती पुण्यातल्या वाघोलीमध्ये होते. त्यांनी आजपासूनच जनसंवाद यात्रेला सुरूवात केली […]

Read More

Maratha Reservation: मराठा आरक्षणाला पुन्हा झटका, मोदी सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Maratha Reservation मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर या निकालाच्या 102 व्या घटनादुरूस्तीबाबत केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका आता सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. 102 व्या घटनादुरूस्तीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका दाखल केली होती. 102 व्या घटना दुरूस्तीनंतर […]

Read More

कृषी कायद्यांबाबत शरद पवारांनी मांडली भूमिका, म्हणाले…

देशभरात केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना विरोध होतो आहे. राजधानी दिल्लीत हे कायदे रद्द करण्याच्या मागणी गेल्या सात महिन्यांपासून शेतकरी करत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केलेल्या नाहीत. कृषी कायदे रद्द करा ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र सरकारने त्या गोष्टीला नकार दिला आहे. सुधारणा करण्यास सरकार तयार आहे पण सरसकट कायदे रद्द […]

Read More

होय मी भक्त आहे आणि मला गर्व आहे- अमृता फडणवीस

होय मी भक्त आहे आणि मला गर्व आहे असं म्हणत अमृता फडणवीस यांनी केलेलं एक ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आहे. हाँ मै भक्त हूँ! और मुझे गर्व है असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये एक आलेख दिला आहे. त्यामध्ये सर्वाधिक लसीकरण भारतात झालं आहे हे दाखवलं गेलं आहे. भारतात 32 कोटी 36 […]

Read More