Gumraah Teaser Out: क्राइम.. थ्रिलर, ‘गुमराह’चा टिझर पाहून तुम्हीही म्हणाल..

GUMRAAH Teaser Aditya Roy Kapur, Mrunal Thakur: मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांच्या आगामी ‘गुमराह’ (GUMRAAH) या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ रिलीज झाला आहे. या टीझरने यूट्यूबवर येताच खळबळ उडवून दिली आहे. ‘गुमराह’चा टीझर पाहून असे म्हणता येईल की, आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूर यांचा […]

Read More

Har Har Mahadev: ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा वाद टोकाला, झी स्टुडीओवर हल्लाबोल

Har Har Mahadev Movie controversy: मुंबई: ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा चित्रपट 18 डिसेंबर रोजी झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. याला छत्रपती संभाजीराजे व स्वराज्य संघटनेने विरोध केलेला असून त्याबाबत दोनदा रीतसर पत्रव्यवहार झी वाहिनीसोबत करण्यात आला होता. मात्र तरीही झी वाहिनीने याची कोणतीही दखल न घेतल्याने आज (17 […]

Read More

Pathan Movie: बिकीनीचा वाद अन् पुष्कर श्रोत्रीने राम कदमांना सरळ दिलं ‘हे’ चॅलेंज

Pathan Movie Bikini Controversy: मुंबई: मागील काही वर्षात एखाद्या विचारधारेशी सुसंगत नसणारे किंवा टिकात्मक सिनेमे (Movie) प्रदर्शित झाले तर त्यांना बॉयकॉट करा अशी सर्रास भूमिका ही जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांकडून घेतली जात आहे. अशातच आता बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah rukh Khan) याच्या ‘पठाण’ (Pathan) सिनेमातील अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) अवघ्या 10 सेकंदासाठी घातलेल्या […]

Read More

National Film Awards: अजय देवगण सर्वोत्कृष्ट अभिनेता, ‘तान्हाजी’ला लोकप्रिय हिंदी सिनेमाचा पुरस्कार

६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अजय देवगण सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे. तर अजय देवगणच्याच तान्हाजी या सिनेमाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तान्हाजी हा सिनेमा नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित होता. या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं होतं. अजय देवगणने या सिनेमात तान्हाजी ही भूमिका साकारली होती. तर शरद केळकर […]

Read More

‘आदिपुरूष’ला भाजपचा विरोध तर मनसेचा पाठिंबा, जाणून घ्या नेमकं कुणी काय म्हटलंय?

आदिपुरूष या सिनेमाचा टिझर समोर आल्यानंतर त्यावरून बरीच टीका होते आहे. या सिनेमात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. त्याचा रावणाचा लुक हा लोकांना पसंत पडलेला नाही. कुणी त्याला खिलजी म्हणत आहेत तर कुणी त्याला औरंगजेब म्हणत आहेत. नेटकरी या लुकवर टीका करत असतानाच आता भाजपने या सिनेमाला विरोध दर्शवला आहे. हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित […]

Read More

Janhit Mein Jaari trailer : नुसरत भरूचाने नव्या सिनेमावरून ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं

Janhit Mein Jaari Trailer Release : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा (Nusharratt Bharuccha) पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरते आहे. यावेळीही कारण आहे तिने निवडलेला चित्रपट. जनहित में जारी नावाचा सिनेमा येऊ घातला आहे. या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलिज झाला आहे. हा सिनेमा १० जूनला प्रदर्शित होणार आहे. काय आहे सिनेमाची गोष्ट? नुसरत भरूचा ची या सिनेमात […]

Read More

ही फेमस अभिनेत्री आहे KGF च्या ‘रॉकी भाई’ची खरीखुरी बायको

KGF स्टार यशने आपल्या दमदार अभिनयाने सर्व चित्रपट रसिकांना नादावून टाकलं आहे. KGF च्या रॉकी भाईची पत्नी ही देखील दाक्षिणात्य सिने सृष्टीतील एक दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे. KGF च्या रॉकी भाईची पत्नी ही देखील दाक्षिणात्य सिने सृष्टीतील एक दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे. या फोटोमध्ये राधिका ही खूपच ग्लॅमरस दिसते आहे. सिनेसृष्टीत असून देखील राधिका ही […]

Read More

SRK चे सिक्स पॅक्स पाहून मलायका म्हणाली.. Ufff

शाहरुख खानचा आगामी सिनेमा ‘पठान’ याविषयी त्याच्या चाहत्यांना खूपच उत्सुकता लागून राहिली आहे. या सिनेमातील शाहरुखचा लुक आता समोर आला आहे. ज्यामध्ये त्याचे अॅब्स पाहून सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसला आहे. 56 वर्षीय शाहरुख खानचा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. शाहरुखची मुलगी सुहाना खानने देखील आपल्या वडिलांच्या फिटनेसचं प्रचंड कौतुक केलं आहे. शाहरुखच्या चाहत्यांशिवाय […]

Read More

अमोल कोल्हेंची मुख्य भूमिका असलेल्या ‘Why I Killed Gandhi’ विरोधातील याचिका फेटाळली

काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ (Why I Killed Gandhi) चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. नथुराम गोडसेच्या आयुष्यावर असलेल्या हा चित्रपट महात्मा गांधी पुण्यतिथीला (30 जानेवारी) म्हणजेच रविवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारलेली आहे. महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम […]

Read More

ठरलं! ‘या’ तारखेला रिलिज होणार गंगुबाई काठियावाडी

प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटचा गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा कधी रिलिज होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मात्र आता सिनेमाच्या रिलिजची तारीख आली आहे. संजय लीला भन्साळी यांचा हा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमाचा ट्रेलर केव्हाच आला आहे. मात्र रिलिज डेट आली नव्हती. हा सिनेमा 6 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र तो झाला नाही. कोरोनामुळे […]

Read More