Election Results 2023: निकालानंतर संजय राऊत रोखठोकच बोलले, ‘काँग्रेसला आता…’
तेलंगणात काँग्रेसची सत्ता आली असली तरी राजस्थानसारख्या राज्यात काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी या निकालाचे विश्लेषण करताना त्यांंनी थेट काँग्रेसचे कान टोचले आहेत. आता तरी काँग्रेसने चिंतन करून आगामी निवडणुकीत योग्य विचार करावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.