22 मजले, Sea View… मुकेश अंबानींनी कोणाला गिफ्ट केलं 1500 कोटींचं घरं?
मुकेश अंबनी यांनी त्यांचे सर्वात जुने कर्मचारी मनोज मोदी यांना तब्बल 1 हजार 500 कोटी रुपयांचे घर भेट म्हणून दिले आहे.
मुकेश अंबनी यांनी त्यांचे सर्वात जुने कर्मचारी मनोज मोदी यांना तब्बल 1 हजार 500 कोटी रुपयांचे घर भेट म्हणून दिले आहे.
मुंबईमध्ये फॅमी केअर ग्रुपचे मालक जेपी टपरिया यांनी देशातील सर्वात महागडे घर खरेदी केले आहे. या घराची किंमत तब्बल 369 कोटी रुपयांच्या घरात आहे.
Union Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या घोषणेदरम्यान, मुकेश अंबानी (mukesh ambani) यांनी जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत (Top ten Richest) गौतम अदानींना (Gautam adani) मागे टाकले आहे. गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे त्यांची एकूण संपत्ती (Gautam Adani Net worth ) $83.9 अब्ज इतकी खाली आली आहे. त्याचवेळी मुकेश अंबानी यांनी आता 84.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह […]
जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत मोठा फेरबदल झाला आहे. कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे भारतीय अब्जाधीश उद्योजकांना मोठा फटका बसला. भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत घट झाली आहे. उद्योजकांच्या संपत्तीत झालेल्या घसरणीमुळे गौतम अदानी तिसऱ्यावरून चौथ्या क्रमांकावर आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर गेले आहेत. मुकेश अंबानींचा अब्जाधीशांच्या […]
व्हायरल फोटोमध्ये हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली राधिका मर्चंट ही खूपच सुंदर दिसत आहे. हा ‘वन शोल्डर ग्रीन फ्लोरल मॅक्सी ड्रेस’ अंकिता धर्मानं डिझाईन केला आहे. Forest ब्रँडकडे राधिका मर्चंटसारखा आकर्षक हिरवा ड्रेस उपलब्ध आहे. या हिरव्या रंगाच्या ड्रेसची किंमत सुमारे 14 हजार रुपये आहे. श्लोका अंबानीसोबत पांढऱ्या लेहेंग्यात राधिका खूपच सुंदर दिसत आहे. होणाऱ्या […]
आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याची आज एंगेजमेंट होणार आहे. देशातील दिग्गज उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटसोबत अनंत अंबानी यांची एंगेजमेंट आज संध्याकाळी अंबानींच्या मुंबईतील घर अँटिलिया येथे होणार आहे. त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे 29 डिसेंबर 2022 रोजी अनंत […]
Anant Ambani Roka: मुंबई: रिलायन्स (Reliance) समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या (Anant Ambani) लग्नाची अगदी थाटामाटात तयारी सुरू झाली आहे. अनंतचा साखरपुडा (रोका) राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) झाला आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी हे लहानपणापासूनचे मित्र-मैत्रिण आहेत. रिलायन्स ग्रुपचे संचालक-कॉर्पोरेट अफेअर्स परिमल नाथवानी यांनी ट्विट करून त्यांच्या साखरपुड्याविषयीची […]
भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबासाठी शनिवारचा दिवस खास आहे. मुकेश यांची मुलगी ईशा अंबानी आज आपल्या जुळ्या मुलांसह भारतात आली आहे. ईशा आणि तिच्या लाडक्या मुलांचे स्वागत करण्यासाठी अंबानी कुटुंबाने आधीच जोरदार तयारी केली होती. सर्वांचे भव्य स्वागत करण्यात आले. मुकेश अंबानी स्वतः मुलीला घ्यायला येणार असल्याचं बोललं जात होतं आणि […]
सुखविंदर सिंग सुखू यांनी हिमाचल प्रदेशचे १५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शिमला येथील रिज मैदानावर हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी सखू यांना मंत्रिपदाची शपथ दिली. सखू यांच्यासोबत काँग्रेस नेते आणि प्रतिभा सिंह यांचे निकटवर्तीय मुकेश अग्निहोत्री यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ […]
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चेला सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रपतींचे अभिभाषण सत्यापासून दूर आहे, त्यात बेरोजगारीचा उल्लेखही नाही. तर गेल्या वर्षी 3 कोटी तरुणांनी नोकऱ्या गमावल्या. गेल्या 50 वर्षांत भारतातील ही सर्वाधिक बेरोजगारी असल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे. राहुल गांधी यांनी […]