मुकेश अंबानींचे शेफही मालदार! घेतात आमदारांपेक्षाही जास्त पगार; कमाई वाचून व्हाल हैराण
दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांना कोण ओळखत नाही. सर्वांना त्यांच्याविषयी माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी आपल्या उद्योगाप्रमाणे स्टाफकडेही विशेष लक्ष देतात. अब्जाधीश मुकेश अंबानी स्टाफला पगाराशिवाय इतरही अनेक सोयी-सुविधा पुरवतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात ज्यामध्ये मुकेश अंबानी त्यांच्या स्टाफला किती पगार देतात याविषयी नमूद केलेले असते. यावेळीही […]