मुंबईत कोरोना संसर्गाला ब्रेक! रुग्णसंख्येत मोठी घट, दिवसभरात ११ रुग्णांचा मृत्यू
दिल्लीत आणि देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं थैमान सुरू असताना आर्थिक राजधानीत मात्र, कोरोना संसर्गाला ब्रेक लागल्याचं चित्र आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असून, गेल्या २४ तासांत दोन हजारांच्या आत रुग्ण आढळून आले. त्याचबरोबर ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील परिस्थिती सुधारतेय… तिसऱ्या लाटेच्या शिरकावानंतर मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेकच बघायला […]