T20 World Cup: ‘खेळाडूंना नाउमेद करु नका, न्यूझीलंडविरुद्ध सामना आपण जिंकू मग चित्र बदललेलं दिसेल’
BCCI आणि ICC चे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी आज वानखेडे मैदानावर उभं राहून जोरदार शाब्दीक फटकेबाजी केली. टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सामना हरल्यानंतर मोहम्मद शमीला ट्रोल करणाऱ्यांना पवारांनी कानपिचक्या देत खेळाडूंना नाउमेद करु नका असा सल्ला दिला आहे. वानखेडे मैदानावर आज माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या नावे स्टँडचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर, […]