Crime: मुंबईतील वासनांध, धावत्या लोकलमध्ये विवाहित महिलेसोबत..
Mumbai Crime: डोंबिवली ते घाटकोपर दरम्यान धावत्या लोकलमध्ये विवाहित महिलेचा विनयभंग करणाऱ्या 27 वर्षीय आरोपीला अवघ्या 12 तासाच्या आत लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
Mumbai Crime: डोंबिवली ते घाटकोपर दरम्यान धावत्या लोकलमध्ये विवाहित महिलेचा विनयभंग करणाऱ्या 27 वर्षीय आरोपीला अवघ्या 12 तासाच्या आत लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
Mumbai local train viral video : मुंबई लोकलमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन प्रवाशी भांडताना दिसत असून, एकाने दुसऱ्या प्रवाशाला खाली ढकलण्याचा प्रयत्न केला.
मुंबईच्य लोकल ट्रेनमध्ये रोज काही ना काही घडत असते, त्या घटनेचा काही व्हिडीओ करुन सोशल मीडियावरही व्हायरल केला जातो. असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दोन प्रवाशांनी एकमेकांची कॉलर पकडून दोघांनीही जोरदार हाणामारी केली आहे. तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगरात रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. डोंबिवली ते कर्जत आणि कसारा मार्ग या पूर्णपणे बंद असून गेल्या अनेक तासांपासून या मार्गावरुन एकही लोकल ट्रेन धावू शकलेली नाही.
चालत्या लोकलमध्ये अपंग व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण लोकलमध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान शनिवारी (२५ मार्च) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
Entrepreneur Gautam Adani used to sell goods in Mumbai’s local trains: मुंबई: भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक अशी ओळख असलेले गौतम अदाणी (Gautam Adani) हे सध्या गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर (Hindenburg Report) त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. तर दुसरीकडे विरोधकांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मात्र, देशातील प्रचंड श्रीमंत उद्योजक […]
मुंबईतल्या सीएसएमटी स्थानकात लोकलचा छोटा अपघात आज सकाळी झाला होता. त्यानंतर हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती वाहतूक आता सुरळीत येण्यास सुरूवात झाली आहे. दुपारी १२.१५ च्या सुमारास जी लोकल घसरली ती रवाना झाली आहे. आज सकाळच्या सुमारास जो अपघात झाला होता त्यामुळे हार्बर मार्गावरची सेवा विस्कळीत झाली होती. मात्र आता ही सेवा सुरळीत […]
मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास करत असताना जखमी झालेल्या 75 वर्षीय प्रवाशाला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. अपघातात जखमी झाल्यानंतर नुकसान भरपाईसाठी अर्ज केलेल्या व्यक्तीचा अर्ज रेल्वे ट्रिब्युनलने फेटाळला होता. याविरुद्ध हायकोर्टात धाव घेतलेल्या व्यक्तीला दिलासा देत, जस्टीस भारती डांगरे यांच्या खंडपीठाने गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणं हा गुन्हा होऊ शकत नाही असं महत्वाचं मत […]
रेल्वेकडून प्रत्येक रविवारी रेल्वे मार्गांच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जातो. आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशी मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलेला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र दिवसा ब्लॉक असणार नाही. शनिवारी व रविवारी मध्यरात्री ब्लॉक घेतला जाणार असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या […]
नालासोपारा येथे एक काळीज पिळवटून टाकणारी घटना रविवारी घडली. एका पित्याने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकल्यांसह भरधाव रेल्वेसमोर उडी घेतली. घटनेत तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहे. रेल्वे पोलिसांनी या घटनेबद्दलची माहिती दिली. घटनेतील व्यक्तीची ओळख पटली असून, तो वसईतील रहिवाशी आहे. ३० वर्षीय राजू वाघेला हे रविवारी आपल्या तीन […]