Mumbai Crime : …अन् 14 वर्षाच्या मुलीवर टॅक्सीमध्ये केला बलात्कार
मुंबईमध्ये एका १४ वर्षाच्या मुलीवर धावत्या टॅक्सीमध्ये बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात टॅक्सी चालकासह मुख्य आरोपीला अटक केली आहे.
मुंबईमध्ये एका १४ वर्षाच्या मुलीवर धावत्या टॅक्सीमध्ये बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात टॅक्सी चालकासह मुख्य आरोपीला अटक केली आहे.
मुंबईपासून जवळ असलेल्या अंधेरीतील सहार गावात घरमालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी भाडेकरू, एजंटाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
air hostess Rupal Orge murder in mumbai : मुंबई पोलिसांनी एअर होस्टेस हत्या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी सफाई कर्मचारी असून, त्याची पत्नी एअर होस्टेस राहत असलेल्या इमारतीत कामाला होती.
कास्टिंग डायरेक्टर असलेल्या आरोपीने तरुणीला मित्राच्या रुमवर नेले आणि बलात्काराचा प्रयत्न केला. त्यानंतर तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.
मुंबईतील मॉडेलने एका व्यक्तीवर बलात्कार आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई पोलिसांना मुंबईत साखळी बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकीचा कॉल आला आहे. लोकल ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा दावाही कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने केला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
वडिलांच्या निधनानंतर काकासोबत राहत असलेल्या पुतणीवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. काका गेल्या चार महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार करत होता.
आदिपुरूष सिनेमातील संवाद प्रसिद्ध लेखक मनोज मुंतशीर यांनी लिहले आहेत. मनोज मुंतशीर यांनी हे संवाद बदलण्याचे आश्वासन दिल्यानंतरही विरोध शमला नाही. त्यामुळे मनोज मुंतशीर यांनी स्वत:ला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवताना एका भोजपुरी अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी भोजपुरी अभिनेत्रीकडे बनावट ग्राहक पाठवून पैसे घेताना रंगेहाथ अटक केली आहे.