मुंबई Tak चावडी: ‘…तर त्या माणसाला आयुष्यातून उठवायचं?’, ‘मनातील मुख्यमंत्री’वरुन पंकजा मुंडेंचा कोणावर निशाणा?
Pankaja Munde: मुंबई Tak चावडीवर पंकजा मुंडे यांनी मनातील मुख्यमंत्री या त्यांच्या विधानावरुन नेमकं काय राजकारण घडलं याविषयी भाष्य केलं. तसंच त्यांनी पक्षातील विरोधकांवर देखील अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.