Saie Tamhankar : मुंबईत नवं घर का घ्यावं लागलं? सईने सांगितला किस्सा
मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकरने नुकतंच मुंबईत स्वतःच घर खरेदी केलं आहे. या आधी तिने एकूण 10 घरं बदलली पण आत्ता तिने अकरावं घर स्वतःचं खरेदी केलं आहे.