Nagpur: आईने नाश्ता दिला नाही म्हणून मुलाने स्वत:लाच संपवलं, लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह!
नागपुरात एका 17 वर्षीय मुलाने शुल्लक कारणावरून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. मुलाचा नाश्त्यावरून आईसोबत वाद झाला होता. हे प्रकरण कन्हान पिंपरी परिसरातील आहे.