Nagpur Crime : सून मानसिक रुग्ण, सासूबरोबर वाद होताच, चाकूने गळाच…

Nagpur Crime : मानसिक रुग्ण असलेल्या सुनेने भाजी चिरण्याच्या चाकुने सासूवर वार करुन गळा चिरल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. सूनेला पोलसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Read More

Nagpur : ‘हॅलो, फडणवीसांच्या घरात बॉम्ब’;धमकीचं ‘लाईट’ कारण आलं समोर

राज्याचे उप मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नागपूर निवासस्थानी बॉम्ब पेरल्याची (bomb threat) फोनवरून धमकी मिळाली होती. मध्यरात्री 2 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली होती.

Read More

मुलाला परीक्षेत मिळाले कमी गुण, आईनं स्वत:ला ठरवलं दोषी; आत्महत्या करत संपवलं जीवन

नागपूर: नागपुरातील जयताळा परिसरात मुलाला पहिल्या शैक्षणिक सत्रात कमी गुण मिळाल्याने अस्वस्थ झालेल्या आईनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरातील जयताळा परिसरात सहाव्या वर्गात शिकत असलेल्या मुलाला परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुलाचे आई वडील दोघेही तणावात होते. मुलाच्या वडिलांनी मुलाची मार्कशीट बघून आईजवळ नाराजी व्यक्त केली त्यातूनच अस्वस्थ होऊन घरात विषारी गोळ्या प्राशन […]

Read More

प्रेमसंबंधातून काढला मुलीच्या वडिलांचा काटा; नागपुरातील द्विवेदी हत्या प्रकरणाचा असा झाला खुलासा

योगेश पांडे, नागरपूर, प्रतिनिधी नागपूर: नारायण द्विवेदी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. मृतक नारायण यांच्या अल्पवयीन मुलीचे घरमालकाच्या आरोपी मुलासोबत प्रेमसंबंध होते. याची कुणकुण नारायण यांना लागली, त्यामुळे त्यांनी घर बदलले या रागातून आरोपीने त्यांची भर रस्त्यात धारधार शस्त्रांनी भोसकून हत्या केल्याचे समोर आले आहे. रविवारी (काल) सकाळी शहरातील गिट्टीखदान परिसरात पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या […]

Read More

नागपूर: दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; ‘या‘ कारणासाठी केली भावाची आणि त्याच्या प्रेयसीची हत्या

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर नागपूर जिल्ह्याच्या बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुई-खैरी शिवारातील वेणा नदीच्या पात्रात एका अनोळखी महिलेसहपुरुषाचा मृतदेह हातपाय मोठ्या दगडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी अवघ्या 24 तासात या दुहेरी हत्याप्रकरणाचा उलगडा केला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेहाची ओळख पटवली. पुरुष मृतक हा वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगेतालुक्यातील बिहाड गावातील रहिवासी आहे. तो सविता […]

Read More

नागपूर : सत्र न्यायालयाच्या महिला जजचं अकाऊंट हॅक, चोरट्यांनी पावणे तीन लाख रुपये पळवले

नागपूर येथील सत्र न्यायालयात कार्यरत असलेल्या महिला जजना ऑनलाईन हॅकरने दणका दिला आहे. महिला जजचं बँक खातं हॅक करुन पावणे तीन लाखाची रक्कम चोरट्यांनी पळवली आहे. मंगळवारी ही बाब लक्षात येताच सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सिव्हील लाईन परिसरात राहणाऱ्या सोनाली मुकुंद कनकदंडे (वय 42) या नागपूर सत्र न्यायालयात जज म्हणून कार्यरत […]

Read More

नागपूर : अनेकांना फसवणारी ‘लुटेरी दुल्हन’ अखेरीस अटकेत

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी नागपूर आणि नजिकच्या परिसरात आपलं सावज हेरुन त्यांच्याशी लग्न करुन नंतर काही कारणाने नवऱ्याच्या घरच्यांना लुटणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. भाविका उर्फ मेघाली मनवानी उर्फ मेघाली तिजारे, वासनिक, लाकडे, गवई अशा अनेक जणांना या महिलेने आपल्या जाळ्यात ओढून गंडा घातला आहे. जरीपटका पोलीस ठाण्याने या प्रकरणात आरोपी महिला […]

Read More

दुर्दैवी ! खेळण्याच्या नादात उंदीर मारण्याचं औषध खाल्ल्यामुळे 4 वर्षीय मुलीचा मृत्यू

नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बाहुलीसोबत खेळत असताना चार वर्षांच्या मुलीने चुकून उंदीर मारण्याचं औषध खाल्ल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. गुंजन सिहीरिया असं या मुलीचं नाव असून जय गुरुदेव नगरात ही घटना घडली आहे. सिहीरिया यांच्या घरात उंदरांचा सुळसुळाट झाला होता. त्यावर उपाय म्हणून गुंजनच्या आईने घरात जागोजागी […]

Read More

नागपूर: इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर प्रियकरासह तिघांकडून सामूहिक बलात्कार

–योगेश पांडे, नागपूर नागपूरमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर प्रियकरासह तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधातून मित्राने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर प्रियकराच्या दोन मित्रांनीही बलात्कार केल्याची तक्रार अल्पवयीन विद्यार्थीनीने नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बकाल यांनी ‘मुंबई Tak’ला दिलेल्या माहितीनुसार, […]

Read More

राणांविरुद्धचं ‘ते’ वक्तव्य राऊतांना भोवणार? युवा स्वाभिमानीची नागपूर पोलिसांत तक्रार दाखल

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अटकेवरुन सध्या राज्यात रणकंदन सुरु आहे. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर शिवसेना नेतृत्वाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. ज्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपूरमध्ये बोलत असताना, मातोश्रीसमोर आंदोलन करायला आल्यास वीस फुट खड्ड्यात गाडले जाल असं वक्तव्य केलं होतं. या […]

Read More