नागपूर : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे दागिने, मोबाईल चोरणारे दोन आरोपी अटकेत
कोरोनावर उपचार करण्यासाठी आजही अनेक शहरांत रुग्णांना पायपीट करावी लागते आहे. रुग्णालयात बेड मिळाल्यानंतर काही जण बरे होऊन घरी परतत आहेत तर काहींची झुंज अपयशी ठरतेय. परंतू कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतरही या रुग्णांचे हाल थांबत नाहीयेत. नागपूर पोलिसांनी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या शरिरावरचे दागिने, मोबाईल आणि इतर मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना अटक केली आहे. ४५ वर्षांवरील सर्व […]