काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबत काय म्हणाले नाना पटोले?
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. कालच नाना पटोले यांनी मुंबई तकला मुलाखत दिली होती. त्यात प्रदेशाध्यक्षपद आणि त्यानंतर येणाऱ्या आव्हानांबाबत नाना पटोले काय म्हणाले होते, पाहूयात