Nana Patole मॅनेज्ड : काँग्रेस उमेदवाराचीच कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Dheeraj Lingade Congress Candidate For Amravati Constituency अमरावती : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना भाजपकडून (BJP) मॅनेज करण्यात आलं आहे. तसंच काँग्रेस (Congress पक्ष बोगस आहे, अशी वक्तव्य असलेली एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio Clip Viral) झाल्याने खळबळ उडाली आहे. अमरावतीचे पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शरद झांबरे-पाटील यांच्याशी संवाद साधताना काँग्रेसचे उमेदवार […]

Read More

Nana Patole : 14 तारखेला महाराष्ट्रातील सरकार कोसळणार, पटोलेंचं विधान

Maharashtra political crisis in supreme court : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारबद्दल (Shinde-Fadnavis Govt) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Maharashtra congress President) नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठं विधान केलंय. नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील (Maharashtra) हे असंवैधानिक सरकार 14 तारखेला कोसळेल, असं नाना पटोले यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी म्हटलं आहे. (Nana Patole statement […]

Read More

Nana Patole Exclusive: तांबेंचं बंड, काँग्रेसमध्ये भूकंप.. नाना पटोलेंची सडेतोड मुलाखत

Congress state president Nana Patole Exclusive Interview: मुंबई: विधान परिषद निवडणुकीने काँग्रेसला (Congress) सत्यजीत तांबेंच्या (Satyajeet Tambe) रुपाने जोरदार हादरे बसले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची जोरदार चर्चा आहे. अशावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुंबई Tak ला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिला आहे. ज्यामध्ये त्यांनी सत्यजीत तांबेंचा विश्वासघात ते प्रफुल पटेलांमुळे भाजप […]

Read More

Nana Patole Exclusive : पटोलेंचा राष्ट्रवादीवर संशय… पवारांवर काय म्हणाले?

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर सर्वात जास्त चर्चा झाली ती विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेची. काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाची खुर्ची सोडल्यानंतर त्यांच्यावर शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून बरीच टीका झाली. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची सोडायला नको होती, असं म्हणतं त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं. दरम्यान, याच सर्व गोष्टीवर नाना […]

Read More

Mumbai Tak Exclusive : तांबेंनी विश्वासघात केला, धोका दिला : पटोलेंचे आरोप

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा आहे ती नाशिक पदवीधर मतदारसंघाची. विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी पक्षाचा एबी फॉर्म मिळूनही अर्ज दाखल केला नाही. त्यांच्या जागी त्यांचेच पुत्र सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचही त्यांनी सांगितलं. त्यानंतर तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून […]

Read More

काँग्रेसमधल्या संस्थानिकांना नाना पटोलेंचा दम, ‘पक्ष तुमच्या घरचा…’

Nana Patole warn congress leaders : विधान परिषद निवडणुकीच्या (Maharashtra legislative council election 2023) निमित्ताने काँग्रेसमध्ये (Congress) चांगलीच सुंदोपसुंदी रंगलीये. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबेंनी (Sudhir tambe and satyajeet tambe) थेट पक्ष शिस्तीलाच आव्हान दिलं. त्यामुळे काँग्रेसमधील गटातटाचं (Politics in congress) राजकारणही चर्चेत आलं. काँग्रेसमधील प्रदेशानिहाय असलेल्या नेत्यांमधील वादही केंद्रस्थानी आला. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे […]

Read More

Satyajeet Tambe यांची काँग्रेसमधून हकालपट्टी; वडिलांपाठोपाठ मुलावरही कारवाई

Satyajeet tambe suspended from congress मुंबई : काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या एकत्रित पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. यापूर्वी सत्यजीत तांबे यांचे वडील आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनाही काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं आहे. (satyajeet tambe suspended from congress nana patole […]

Read More

वडेट्टीवार, केदारांनी नाना पटोलेंचा गेम केला? नागपुरात ट्विस्ट

nagpur teachers constituency 2023 election update : विधान परिषद निवडणुकीमुळे (maharashtra legislative council election 2023) काँग्रेसमध्ये (Congress) दुफळी असल्याचं दिसून येत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात (nashik graduate constituency) काँग्रेसचे सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी उमेदवारी दाखल केली नाही. त्यामुळे आता मतदारसंघ बदलण्याची वेळ काँग्रेसवर आलीये. शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नाशिक मतदारसंघ सोडून नागपूरची (Nagpur) जागा […]

Read More

विधान परिषद: Nana Patole यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले सत्यजीत तांबेंना..

Vidhan Parishad election Nana Patole reaction on Satyajeet Tambe: मुंबई: नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरुन (Nashik Vidhan Parishad Election) राज्यात जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरला आहे. तर दुसरीकडे या सगळ्याला भाजपची (BJP) फूस असल्याचा आरोप काँग्रेसकडून (Congress) केला जात आहे. त्यामुळेच या मतदारसंघाकडे […]

Read More

Congress : बड्या नेत्याचा दिल्लीत लेटर बॉम्ब; नाना पटोलेंची खुर्ची धोक्यात?

Ashish Deshmukh met Congress President Mallikarjun Kharge दिल्ली : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत, त्यातही प्रामुख्याने काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली. अधिकृत उमेदवारी दिलेल्या सुधीर तांबे यांनी अर्ज न भरल्यामुळे नाशिक मतदारसंघाची जागा घालवावी लागली. तर अमरावतीमध्ये ऐनवेळी शिवसेना (UBT) पक्षातून उमेदवार आयात करावा लागला. नागपूरची जागाही अखेरच्या काही तासात वाट्याला आली. (Ashish Deshmukh met Congress […]

Read More