MLC Election : ‘मविआ’त गोंधळ! शिवसेनेनं काँग्रेसला स्पष्ट शब्दात सुनावलं

“विधान परिषद निवडणुकीच्या (legislative council election 2023) निमित्ताने महाविकास आघाडीतील (Maha vikas Aghadi) गोंधळाचे चित्र समोर आले आहे. या गोंधळास जबाबदार कोण? की एकमेकांच्या पायात पाय अडकवून भाजपला (Bjp) मोकळे रान द्यायचे, असं आघाडीतील (MVA) काही लोकांनी परस्पर ठरवून टाकले आहे?”, असं म्हणत शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena UBT) काँग्रेसमधील (Congress) गोंधळानंतर स्पष्टपणे नाराजी […]

Read More

Satyajeet Tambe यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही : नाना पटोले

नागपूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघात शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी दाखल न करता त्यांचे पुत्र काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. तसंच आपण भाजप आणि इतर पक्षांना पाठिंब्यासाठी विनंती करणार असल्याचंही सत्यजीत तांबे यांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणानंतर राज्य काँग्रेसला मोठा […]

Read More

अधिवेशन संपताना ‘मविआ’ची खेळी; विधानसभा अध्यक्षांची खुर्ची धोक्यात?

नागपूर: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा उद्या (शुक्रवारी) अखेरचा दिवस आहे. हे अधिवेशन संपत आले असतानाच महाविकास आघाडीच्या गोटात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. गुरुवारी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित काँग्रेसच्या ऑफिसमध्ये झालेल्या […]

Read More

Nana Patole : “फडणवीसांनीच एकनाथ शिंदेंविरुद्ध याचिका दाखल केली होती”

एनआयटी अर्थात नागपूर सुधार प्रन्यासच्या भुखंड नियमितीकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. या प्रकरणात एकनाथ शिंदे यांचा बचाव करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केलाय. टीव्ही 9 या वृत्त वाहिनीशी बोलताना नाना पटोले म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहातही खोटं बोलत आहेत, असं चित्र आपण पाहतोय. एनआयटीचा झोपडपट्टी […]

Read More

Chandrakant Patil: ‘अरे नाना पटोल्या…’, मंत्री चंद्रकांत पाटलांचा तोल ढळला

Chandrakant Patil Vs Nana Patole: मुंबई: राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या वादग्रस्त विधानावरुन विरोधक त्यांच्यावर सडकून टीका करत आहेत. असं असताना चंद्रकांत पाटलांचा पुन्हा एकदा तोल ढासळल्याचं पाहायला मिळालं आहे. अतिशय आक्रस्ताळेपणानं चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एकेरी उल्लेख करत […]

Read More

‘राहुल गांधींना अटक करून खटला दाखल करा’, रणजित सावरकरांच्या तक्रारीत नाना पटोलेंचाही उल्लेख

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीये. वीर सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिलीये. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वाशीम येथील सभेत वीर सावरकर हे ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते आणि भारताविरुद्ध काम करत होते, […]

Read More

Bharat Jodo यात्रेचं महाराष्ट्रात शेकडो तळपत्या मशालांनी स्वागत : काय म्हणाले राहुल गांधी?

नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचं आज (सोमवारी) महाराष्ट्रात आगमन झालं. नांदेडमधील देगलूर इथे हजारो तळपत्या मशालींनी राहुल गांधींचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन गांधी यांनी काँग्रेसच्या उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांना संबोधित केलं. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक […]

Read More

Nana Patole : “जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाहीत त्यांनी काँग्रेसवर बोलू नये”

जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाहीत त्यांनी काँग्रेसवर बोलू नये असा खोचक टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना लगावला आहे. चंद्रकांत खैरे यांनी आज एक वक्तव्य केलं होतं ज्यात देवेंद्र फडणवीस काँग्रेसचे २२ आमदार फोडणार आहेत असं म्हटलं होतं. त्यावर आता नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे. नेमकं काय […]

Read More

यासाठीच मोदी-शाहांनी ईडीचा वापर करून कळसुत्री बाहुल्यांचं सरकार आणलं -नाना पटोले

शिंदे-फडणवीस सरकारला महाराष्ट्रद्रोही संबोधत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टाटा एअरबस प्रोजेक्टवरून टीका केलीये. केंद्रातलं मोदी सरकार मुंबई, महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत असून, राज्यातलं सरकार एक दिवस मुंबईही गुजरातला देऊन टाकेल, अशा शब्दात पटोलेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. ते नागपूर येथे बोलत होते. टाटा एअरबस प्रोजेक्टवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर […]

Read More

बावनकुळे, आधी स्वतःचा जिल्हा सांभाळा मग काँग्रेस संपवण्याच्या बाता मारा! भाजपला टोला

नागपूर : जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातच भाजपच्या हाती भोपळा लागला आहे. १३ पैकी एकाही पंचायत समितीमध्ये भाजपचा सभापती होऊ शकलेला नाही. भाजपला फक्त तीन ठिकाणी उपसभापती पदावर समाधान मानावे लागले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा […]

Read More