‘मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नका’, नारायण राणेंचे धक्कादायक विधान
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये.तसेच हा निर्णय घेताना सरकारने घटनेतील कलम 15/4 आणि 16/4 ;चा अभ्यास करावा, असे नारायण राणे यांनी सांगितले. तसेच सरसकट कुणबी दाखला ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही.