Nashik Accident : नाशिकच्या 5 भाविकांवर काळाचा घाला, कार-कटेंनरच्या भीषण अपघताात मृत्यू

नाशिकच्या भीषण अपघातात कारमधील पाचही तरूणाचा जागीच मृत्यू झाला. रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे, प्रतीक नाईक अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे असून पाचही तरुण नाशिकचे रहिवासी आहेत

Read More

मराठा आंदोलक पेटले, भुजबळांच्या ताफ्यासमोर टायर जाळून निषेध

जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी एल्गार महासभेचे आयोजन करुन मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी आज इगतपुरी दौऱ्यावर असलेल्या छगन भुजबळ यांच्या ताफ्यासमोर टायर जाळून निषेध व्यक्त केला आहे.

Read More

शेतकऱ्यांचा रोष! अजित पवारांच्या ताफ्यासमोर नेमकं घडलं काय?

नाशिक दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. मात्र या दौऱ्यावेळी शेतकऱ्यांनी सरकाविरोधात आणि अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या ताफ्यासमोर टोमॅटो आणि कांदा फेकण्यात आला.

Read More

कांदा संकटाला ब्रेक, आजपासून लिलाव होणार सुरू, सरकार म्हणाले…

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी गेल्या 13 दिवसांपासून संप सुरु होता. त्यामुळे कांदा बाजार ठप्प होता. त्यामुळे शेतकरीही अडचणीत सापडले होते. आजपासून संप मागे घेण्यात आला असून मागण्या कायम ठेऊन शेतकऱ्यांसाठी संप मागे घेतल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Read More

पर्यटकांसमोर नाचवल्या वसतिगृहातील मुली, नाशिकमधला धक्कादायक प्रकार

नाशिक (Nashik) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर (trimbakeshwar) तालुक्यातील पहिने गावातील वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना खाजगी रिसॉर्टमध्ये पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Read More

Aditya Thackeray नाशिकमध्ये अन् कार्यकर्ते शिंदे गटात; CM शिंदेंचा दणका

मुंबई : शिवसेना (UBT) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या शिव संवाद यात्रेचा सातवा टप्पा आजपासून (सोमवार) सुरु होतं आहे. या दरम्यान, ते नाशिक, जालना आणि औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. यातील दोन दिवस ते नाशिक जिल्ह्यात असणार आहेत. (50 senior Shiv Sainiks and activists from Nashik will join Balasaheb’s Shiv Sena party) एका […]

Read More

Balasaheb Thorat यांनी मौन सोडलं! तांबेंचं अभिनंदन करत म्हणाले, ‘जे झालं ते…’

Balasaheb Thorat on congress and Satyajeet Tambe संगमनेर : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अखेर सत्यजीत तांबे आणि नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीतील वाद, राजकारण याविषयीच मौन सोडलं. तब्बल महिन्याभरानंतर त्यांनी थेट मुंबईतून याबाबत भाष्य केलं. “जे झालं ते पक्षीय राजकारण असून याबाबत बाहेर भाष्य करणं हा माझा स्वभाव नाही. माझ्या भावना मी पक्षश्रेष्ठींना कळवल्या […]

Read More

Satyjeet Tambe : ‘मविआ’चा ‘करेक्ट कार्यक्रम’; शुभांगी पाटलांच्या पदरी मोठा पराभव

Mlc election update | nashik Graduate Constituency : नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी बाजी मारली आहे. पाचव्या फेरी अखेर तांबे यांना तब्बल ६८ हजार ९९९ मतं मिळाली तर शुभांगी पाटील यांना ३९ हजार ५३४ मतं पडली. मतमोजणी संपल्यानंतर तांबेंनी तब्बल २९ हजार ४६५ इतक्या मताधिक्याने विजयी झाले. महाविकास […]

Read More

MLC Election Result: तांबे की पाटील? अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष नाशिककडे

Satyajeet Tambe or Shubhangi Patil who will be Elected: नाशिक: राज्यातील पाच विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकांचा (Vidhan Parishad Election) निकाल आज (2 फेब्रुवारी) जाहीर होणार आहे. मात्र, या निवडणुकीत पहिल्या दिवसापासून नाशिक पदवीधर मतदारसंघ चर्चेत होता. काँग्रसे नेते सत्यजीत तांबेंची (Satyajeet Tambe) बंडखोरी आणि शुभांगी पाटलांना (Shubhangi Patil) महाविकास आघाडीने दिलेला पाठिंबा या सगळ्या घडामोडींमुळे […]

Read More

Satyajeet Tambe यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही : नाना पटोले

नागपूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघात शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी दाखल न करता त्यांचे पुत्र काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. तसंच आपण भाजप आणि इतर पक्षांना पाठिंब्यासाठी विनंती करणार असल्याचंही सत्यजीत तांबे यांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणानंतर राज्य काँग्रेसला मोठा […]

Read More