संगीत देवबाभळी ते ‘नवे लक्ष्य’; शुभांगी साकारणार पोलिसाची भूमिका

संगीत देवबाभळी या नाटकाद्वारे मराठी घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शुभांगी सदावर्ते लवकरच आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत शुभांगी प्रमुख भूमिका साकारणार आहे. या मालिकेत अभिनेत्री शुभांगी पीआय मोक्षदा मनोहर मोहिते ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. संगीत देवबाभळी या नाटकाद्वारे शुभांगीने […]

Read More