Nawab Malik : शरद पवार-अजित पवारांनी लावली ताकद; मलिकांसाठी इतकी चढाओढ का?
नवाब मलिक, अजित पवार, शरद पवार : शरद पवारांनी कॉल केल्यानंतर सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह नवाब मलिक यांची भेट घेतली.
नवाब मलिक, अजित पवार, शरद पवार : शरद पवारांनी कॉल केल्यानंतर सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह नवाब मलिक यांची भेट घेतली.
अजित पवार-शरद पवार राजकारण : नवाब मलिकांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सावध भूमिका घेतली आहे. मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आहे, अशी भूमिका त्यांनी घेतलीये. त्यामुळे ते नेमके कुणाबरोबर हे गुलदस्त्यात आहे.
Sharad Pawar talk with nawab malik over call. before sharad pawar nawab malik discussion ajit pawar faction leaders were meet to malik
नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. मलिकांनी काही विशिष्ट भूमिका घेतलेली असू शकते त्यामुळे त्यांना जामीन मिळालेला असू शकतं असंही म्हटलं आहे.
राजकीय दबाव आणून नवाब मलिक यांना भूमिका घ्यायला भाग पाडले असावे. त्यानंतर जामीन मिळाला असावा. असा आरोप काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने मलिकांना वैद्यकीय कारणाच्या आधारावर दोन महिन्यासाठी जामीन दिला.
Sameer Wankhede: आर्यन खान ड्रग्स प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर जे खळबळजनक आरोप केले होते तेच आरोप सीबीआयच्या FIR मध्ये देखील असल्याचे आता पाहायला मिळत आहे.
Faraj Malik Fraud Case । Mumbai police : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Ncp Leader Nawab Malik) यांचे पुत्र फराज मलिक (Faraj Nawab Malik) अडचणीत सापडले आहेत. फराज मलिक (Faraj malik) आणि त्यांच्या मैत्रिणीविरुद्ध कुर्ला पोलिसांनी (Kurla Police) गुन्हा दाखल केला आहे. व्हिसाची (Visa) मुदत वाढवण्यासाठी केलेल्या अर्जासोबत सादर करण्यात आलेली कागदपत्र बनावट असल्याचं समोर […]
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून तुरुंगात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यालयातील विषेश पीएमएलए न्यायालायात आज झालेल्या सुनावणीत न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी याबाबत निर्णय दिला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगच्या आरोपांखाली फेब्रुवारी महिन्यात ईडीने नवाब मलिक यांना अटक […]
मुंबई : अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले. बुधवारी संध्याकाळी उच्च न्यायालयातही जामीनावर शिक्कामोर्तब होताच ते ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर आले. यानंतर त्यांनी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांना हात उंचावून अन् मशाल चिन्ह असलेलं शिवसेनेचं भगवं मफलर उंचावून अभिवादन केलं. यावेळी 102 दिवसांपूर्वी तुरुंगातून जाताना त्यांचा जो आक्रमक अंदाज होता तोच […]